छापा असोवा काटा असो.......
नाणे खरे असावे लागते.......
प्रेम असो वा नसो.....
भावना शुद्ध असाव्या लागतात...
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी.....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण
मने मात्र कायमची तुटतात.......
| plz translate in to english…. | ||||||||||||||
|
||||||||||||||
|
||||||||||||||
|
||||||||||||||
|
||||||||||||||