The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
IAMAI has assured the Commission that the platforms will cooperate in ensuring the conduct of free and fair elections.
या संघटनेने निवडणूक आयोगाला निवडणूका मुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
He also assured the automotive industry about the importance that the government gives to them and is keen to support the industry through effective policies.
सरकार वाहन उद्योगाला पुरेसे महत्व देते याबाबत खात्री बाळगावी असे आवाहनही ग डकरी यांनी यावेळी केले.
Raksha Mantri assured the nation that the Government will respond appropriately to any threat to Indias national security in the future as well.
भविष्यात देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला कुठलाही धोका उद्भवल्यास सरकार योग्य तऱ्हेने प्रत्युत्तर देईल, असे आश्वासन संरक्षणमंत्र् यांनी दिले.
Prime Minister Morrison similarly assured that the Indian community in Australia, including Indian students, would continue to be valued as a vibrant part of Australian society.
तर, ऑस्ट्रेलियाई समाजाचा एक चैतन्यमय घटक म्हणून, ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांसहित संपूर्ण भारतीय समुदायाचे महत्त्व अबाधित राहील” अशी ग्वाही मॉरिसन यांनी दिली.
Union Minister assured industry members of necessary support from the ministry and advised all members to get in touch with the task force for any assistance.
केंद्रीय मंत्र्यांनी उद्योग सदस्यांना मंत्रालयाकडून आवश्यक सहकार्य पुरवण्याचे आश्वासन दिले आणि सर्व सदस्यांना कोणत्याही मदतीसाठी कृतीदलाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
Raksha Mantri assured that the 'Aatma Nirbhar Bharat' campaign, inspired by Prime Minister Shri Narendra Modi will provide many opportunities to Indian industry and will help in restoring millions of jobs.
पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या ‘आत्म निर्भर भारत’ मोहिमेमुळे भारतीय उद्योगांना अनेक संधी प्राप्त होतील आणि कोट्यवधी रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असे आश्वासन संरक्षणमंत्र् यांन दिले.
The Minister assured the representatives that the issues will be taken up with concerned Ministries for necessary action.
या मुद्यांवर योग्य ते निर्णय घेण्यासाठी संबंधीत मंत्रालयांसोबत चर्चा केली जाईल असे आश्वासन यावेळी मंत्र्यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिले.
Shri Gadkari responded to the questions from representatives and requested for sending suggestions and assured all the help from the government.
प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना गडकरी यांनी प्रतिसाद देत यासंदर्भात सूचना पाठवण्याची विनंती केली आणि सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
He assured the state Government that an immediate help in terms of further training to the field level officials for optimum use of Arogya Setu data analytics would be provided by the Ministry of EIT Govt. of India.
राज्य सरकारला त्यांनी आश्वासन दिले की भारत सरकारचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, आरोग्य सेतु आकडेवारीच्या विश्लेषणात्मक इष्टतम वापराच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षण देण्यासाठी तातडीने मदत करेल.
Minister of Jal Shakti assured the CM of Maharashtra of full cooperation to make the State a 100 FHTCs State by 2024 and intends to discuss the planning and implementation of JJM with the CM through video conferencing soon.
महाराष्ट्रात, 2024 पर्यंत सर्व घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्रालय पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही शेखावत यांनी दिली आहे. त्यासोबतच, या योजनेचे नियोजन आणि अंमलबजावणीविषयी मुख्यमंत्र्यांशी लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्स करण्याचा मनोदयही पत्रात व्यक्त केला आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…