The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
In each of our respective countries, we seek to deliver affordable, efficient, clean and assured energy supplies to our citizens.
आपल्या सर्व देशात, नागरिकांना आपल्याला स्वस्त, कार्यक्षम, स्वच्छ आणि कायमस्वरूपी ऊर्जा पुरवठा करता यावा अशी आपली इच्छा असून, त्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतो आहोत.
Prime Minister has also assured all possible support from the Centre to the injured and affected.
या आगीत जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सहाय्य करेल असे आश्वासन मोदींनी दिले आहे.
Prime Minister has assured all possible support from Center to the Government of Maharashtra in mitigating the situation due to heavy rains in parts of the state.
राज्याच्या काही भागात, मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
Referring to his experiences around the world, the Prime Minister assured all the members that we can connect with the whole world with the help of all the Indian languages including Hindi.
जगभरातील आपल्या अनुभवांबद्दल सांगत हिंदी बरोबरच सर्व भारतीय भाषांच्या माध्यमातून आपण सं पूर्ण जगाशी जोडले जाऊ शकतो असा दिलासा पंतप्रधानांनी सदस्यांना दिली.
The Prime Minister tweeted that the Centre has assured all support to the Bihar government to mitigate the flood situation and that the situation is being monitored closely.
पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे की, पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने बिहार सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
The Prime Minister assured the people that all help will be provided to them and that the Union Government stands shoulder to shoulder with them in this hour of crisis.
त्यांना सर्वत्तोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. या संकटकाळी केंद्र सरकार नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
He assured the Indian community in Israel that OCI cards would be given to them, even if they had done compulsory army service in Israel.
इस्रायलमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना ओसीआय कार्ड मिळण्यातल्या अडचणी दूर करु असे आश्वासन देत इस्रायलच् या लष्करात अनिवार्य सेवा बजावणाऱ्या भारतीयांनाही हे कार्ड दिले जाईल, असे मोदी यांनी सांगितले.
They need to be assured that the rules of the game will not change overnight, in an arbitrary fashion.
येथील कायदे घाईगडबडीने रातोरात बदलले जाणार नाहीत हे आश्वासन त्यांना हवे अ सते.
Welcoming the constructive discussion and suggestions made by various Chief Ministers, the Prime Minister assured the gathering that these suggestions would be seriously considered in the course of decision-making.
विविध मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना आणि विधायक चर्चेचे स्वागत करुन पंतप्रधानांनी निर्णय प्रक्रियेत या सूचनांवर गंभीरपणे विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
The Prime Minister assured the delegation that the Union Government will look into their demands.
शिष्टमंडळाच्या मागण्यात केंद्र सरकार लक्ष घालेल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.जम्मू काश्मीरच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…