कबुतर (kabutara) - Meaning in English
कबुतर - Meaning in English
noun
- pigeon(n)
Definitions and Meaning of कबुतर in Marathi
कबुतर noun
wild and domesticated birds having a heavy body and short legs
Synonyms
तांब, पारवा
pigeon, pigeon
Description
कबूतर, किंवा पारवा, ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो.
Also see "कबूतर" on WikipediaMore matches for कबुतर
noun
What is कबुतर meaning in English?
The word or phrase कबुतर refers to wild and domesticated birds having a heavy body and short legs. See कबुतर meaning in English, कबुतर definition, translation and meaning of कबुतर in English. Learn and practice the pronunciation of कबुतर. Find the answer of what is the meaning of कबुतर in English.
Tags for the entry "कबुतर"
What is कबुतर meaning in English, कबुतर translation in English, कबुतर definition, pronunciations and examples of कबुतर in English.