जलरंग (jalaranga) - Meaning in English
जलरंग - Meaning in English
Synonyms of जलरंग
Description
जलरंग हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणाऱ्या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.
Also see "जलरंगचित्रण" on WikipediaWhat is जलरंग meaning in English?
The word or phrase जलरंग refers to . See जलरंग meaning in English, जलरंग definition, translation and meaning of जलरंग in English. Find जलरंग similar words, जलरंग synonyms. Learn and practice the pronunciation of जलरंग. Find the answer of what is the meaning of जलरंग in English.
Tags for the entry "जलरंग"
What is जलरंग meaning in English, जलरंग translation in English, जलरंग definition, pronunciations and examples of जलरंग in English.