नाईल (na'ila) - Meaning in English
नाईल - Meaning in English
noun
Definitions and Meaning of नाईल in Marathi
नाईल noun
the world's longest river (4150 miles); flows northward through eastern Africa into the Mediterranean; the Nile River valley in Egypt was the site of the world's first great civilization
Nile River, Nile, Nile
Description
नाईल ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते. पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.
Also see "नाईल नदी" on WikipediaMore matches for नाईल
noun
नाईलाज | helplessness |
नाईलाजाने कारवाई | vehement action |
What is नाईल meaning in English?
The word or phrase नाईल refers to the world's longest river (4150 miles); flows northward through eastern Africa into the Mediterranean; the Nile River valley in Egypt was the site of the world's first great civilization. See नाईल meaning in English, नाईल definition, translation and meaning of नाईल in English. Learn and practice the pronunciation of नाईल. Find the answer of what is the meaning of नाईल in English.
Tags for the entry "नाईल"
What is नाईल meaning in English, नाईल translation in English, नाईल definition, pronunciations and examples of नाईल in English.