कथा (katha) - Meaning in English
कथा - Meaning in English
We are constantly improving our dictionaries. Still, it is possible that some words are not available. You can ask other members in forums, or send us email. We will try and help.
Description
कथा हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. 'एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा' अशी एक व्याख्या मराठी विश्वकोश, खंड ३ मध्ये करण्यात आली आहे. तसेच 'कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणा-याच्या मनावर एकच ठसा उमटविणारी हकिकत म्हणजे लघुकथा होय' अशी व्याख्या ना. सी. फडके यांनी केली आहे. इंदुमती शेवडे यांनी 'एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण् संघटना म्हणजे कथा' अशी व्याख्या केली आहे. तर वा. ना. देशपांडे यांनी ' कुशल चित्रकार कुंचल्याच्या चार दोन फटक्यात संपूर्ण चित्र तयार करतो, तसेच या लघुकथा प्रकाराचेही आहे' अशी व्याख्या केली आहे. लघुकथा या मानवी जीवन आणि सामाजिक स्थिति यांची सांगड घालून मानवी मूल्यांना स्पष्ट करण्याचे काम करतात. उदा. आनंद यादवांची 'पाटी आणि पोळी' व बाबूराव बागलांची 'सूड' ह्या कथा तत्कालीन समाजाच्या सामाजिक मानसिकतेचे प्रतिनिधीत्व करतात.
Also see "कथा" on WikipediaWhat is कथा meaning in English?
The word or phrase कथा refers to . See कथा meaning in English, कथा definition, translation and meaning of कथा in English. Find कथा similar words, कथा synonyms. Learn and practice the pronunciation of कथा. Find the answer of what is the meaning of कथा in English.
Tags for the entry "कथा"
What is कथा meaning in English, कथा translation in English, कथा definition, pronunciations and examples of कथा in English.
SHABDKOSH Apps
![](http://www.shabdkosh.net/images/cover/_md/banner_hello_set.jpeg)
Hindi - Language vs Dialect
Language and dialect are difficult to understand. Read this article to know what it means and understand them better. Read more »![](http://www.shabdkosh.net/images/cover/_md/ODIwNTk2MzQz.jpg)
Board games that help improve your vocabulary
Games are fun to play and so children always learn through games. These games mentioned in this article will help you with your vocabulary and… Read more »![](http://www.shabdkosh.net/images/cover/_md/11070.jpg)