Advertisement - Remove

ईश्वर (isvara) - Meaning in English

īśvaraeeshvara

translation


Translated by SHABDKOSH translator.

ईश्वर - Meaning in English

Did you mean:

We are constantly improving our dictionaries. Still, it is possible that some words are not available. You can ask other members in forums, or send us email. We will try and help.

Description

ईश्वर ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो, किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो. पण दुनियेची निर्मीतीनंतर मानवाच्या अस्तीत्वापासून जगभरातील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा, विष्णू व शिव या तीन देवता आहेत, जे विश्वाचे प्रमुख उर्जा स्रोत आहेत. यातील ब्रम्हा हे निर्माते आहेत, त्यांनी ब्रम्हांडाची निर्मीती केली; शिव/महेष हे जीवन आहेत, ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत; विष्णू हे कर्ता आहेत, ते प्रत्येक जीवाकडून त्याचे कार्य करून घेतात. या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत. यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही. या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील. मनुष्य ही या शक्तींची सर्वात अद्यवत रचना आहे, जी या उर्जांना आपल्या रूपात पहाते व त्यांची विविध रूपांत व विविध नावांनी पूजा करते. यातील बहुतांश अवतार हे सनातन हिंदू धर्मात विविध अवतारांत पूजनीय आहेत. तसेच विश्वाच्या ईतर प्रांतातील विविध धर्मांत जे विविध नावांनी ओळखले जातात ते विश्वाचा प्रमूख धर्म असणाऱ्या सनातन हिंदू धर्मात वेगळ्या नावांनी उल्लेखीत आहेत. हिब्रू बायबलमध्ये "आय अ‍ॅम दॅट आय अ‍ॅम" आणि वायएचव्हीएच ही चार मुळाक्षरे (टेट्राग्रामॅटन) ईश्वराची नावे म्हणून वापरलेली आहेत; तर ख्रिश्चन धर्मात याहवेह व जेहोवा ही वायएचव्हीएचची नादरूपे म्हणून वापरलेली आढळतात. अरबी भाषेत अल्ला हे नाव वापरले जाते आणि अरबी भाषिकांमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य असल्याने "अल्ला" या नावासोबत इस्लामी श्रद्धा आणि संस्कृतीचे निर्देश येतात. इस्लाममध्ये ईश्वरासाठी अनेक नावे आहेत, तर यहुदी धर्मात इलोहिम व अडोनाई या मुख्य नावांनी ईश्वराला ओळखले जाते. अतिनैसर्गिक निर्माता आणि मानवजात व विश्वाचा नियंत्रक म्हणून ईश्वराला संकल्पित केले जाते. ईश्वरवाद्यांनी ईश्वराच्या विविध संकल्पनांना विविध गुण आरोपिलेले आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने सर्वज्ञता, सर्वशक्तिमानता, सर्वव्यापकता, सर्वकल्याणदृष्टी, दैवी सरलता आणि शाश्वत व आवश्यक अस्तित्व यांचा समावेश होतो. ईश्वर अमूर्त, वैयक्तिक अस्तित्व, समग्र नैतिक बंधनांचा स्रोत आणि "ज्याची कल्पना केली जाऊ असते असे सर्वश्रेष्ठ अस्तित्व" याही मार्गांनी संकल्पित केला गेलेला आहे. प्रारंभीच्या ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ईश्वरवादी तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर या गुणारोपांचे समर्थन केले. अनेक उल्लेखनीय मध्ययुगीन आणि आधुनिक तत्त्वज्ञांनी ईश्वरास्तित्वाच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात युक्तिवाद केले आहेत. सिस्टाईन चॅपेलमधील मायकेलेंजेलोने बनविलेले भित्तिलेपचित्र : पाश्चात्य कलेतील 'पिता' ईश्वराचे उत्कृष्ट उदाहरण जातो. इतर धर्मांमध्येही ईश्वरासाठी नावे आहेत : नमुन्यादाखल बहाई पंथात बहा, शीख धर्मात वाहेगुरू आणि झरतुष्ट्रमतात अहुर मज्द.

In monotheistic belief systems, God is usually viewed as the supreme being, creator, and principal object of faith. In polytheistic belief systems, a god is "a spirit or being believed to have created, or for controlling some part of the universe or life, for which such a deity is often worshipped". Belief in the existence of at least one god is called theism.

Also see "ईश्वर" on Wikipedia

What is ईश्वर meaning in English?

The word or phrase ईश्वर refers to . See ईश्वर meaning in English, ईश्वर definition, translation and meaning of ईश्वर in English. Find ईश्वर similar words, ईश्वर synonyms. Learn and practice the pronunciation of ईश्वर. Find the answer of what is the meaning of ईश्वर in English.

Tags for the entry "ईश्वर"

What is ईश्वर meaning in English, ईश्वर translation in English, ईश्वर definition, pronunciations and examples of ईश्वर in English.

Advertisement - Remove

SHABDKOSH Apps

Download SHABDKOSH Apps for Android and iOS
SHABDKOSH Logo Shabdkosh  Premium

Ad-free experience & much more

30 most commonly used idioms

Understanding English idioms might me tricky. But here is a list of commonly used idioms to help you understand their meanings as well as use them… Read more »

Origin of Sanskrit

Sanskrit might be an old language, but it still is a very important one. Learning Sanskrit helps understand old scripts and writings. Read this… Read more »

Fun facts about Hindi

Every language comes with facts and history. Hindi is no exception. Know these facts and your learning process. Read more »
Advertisement - Remove

Our Apps are nice too!

Dictionary. Translation. Vocabulary.
Games. Quotes. Forums. Lists. And more...

Vocabulary & Quizzes

Try our vocabulary lists and quizzes.