The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
for indeed you do it toward all the brothers who are in all Macedonia But we exhort you brothers that you abound more and more
आणि हे खसे पाहता जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात परंतु बंधूंनो आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा
We exhort you brothers admonish the disorderly encourage the fainthearted support the weak be patient toward all
बंधूंनो आम्ही तुम्हाला आग्रह करतो की आळशी लोकांना ताकीद द्या भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक् तांना मदत करा व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा
holding to the faithful word which is according to the teaching that he may be able to exhort in the sound doctrine and to convict those who contradict him
विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्य ास समर्थ असावे व जे विरोध करतात त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी
Say these things and exhort and reprove with all authority Let no man despise you
या गोष्टीविषयी बोध करीत राहा आणि कडक शब्दात कानउघाडणी करीत राहा आणि हे पूर्ण अधिकाराने कर कोणीही तुला तुच्छ मानू नये
but exhort one another day by day so long as it is called today lest any one of you be hardened by the deceitfulness of sin
उलट आज म्हटलेला काळ आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या यासाठी क ी तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतकरणे कठीण होऊ नयेत
And they that have believing masters let them not despise them because they are brethren but rather do them service because they are faithful and beloved partakers of the benefit These things teach and exhort
व ज्या गुलामांचे मालक विश्वासणारे आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना कमी मान देऊ नये कारण वस्तुस्थिती अशी आहे की ते मालक त्यांचे बंधू आहेत उलट त्या गुलामांनी त्यांच्या मालकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी कारण ज्यांना लाभ मिळतो ते विश्वासणारे व प्रियजन आहेत या गोष्टी लोकांना शिकीव व बोध करुन तसे करायला सांग
Holding fast the faithful word as he hath been taught that he may be able by sound doctrine both to exhort and to convince the gainsayers
विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्य ास समर्थ असावे व जे विरोध करतात त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी
But exhort one another daily while it is called To day lest any of you be hardened through the deceitfulness of sin
उलट आज म्हटलेला काळ आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या यासाठी क ी तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतकरणे कठीण होऊ नयेत
Don't rebuke an older man but exhort him as a father the younger men as brothers
वडील माणसाला कठोरपणे बोलू नको उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…