The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
हे परमेश्वरा त्यांना तू राज्ये आणि राष्टे दिलीस फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस हेशबो नच्या राजाचा म्हणजे सिहोनचा प्रांत त्यांना मिळाला बाशानचा राजा ओग याचा भूभाग त्यांना मिळाला
Moreover you gave them kingdoms and peoples which you allotted according to their portions So they possessed the land of Sihon even the land of the king of Heshbon and the land of Og king of Bashan
मी न्यायी आहे हे मी लवकरच दाखवीन मी लवकरच तुम्हाला वाचवीन मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करीन दूरदूरची ठिकाणे माझी वाट पा हत आहेत ते त्यांच्या मदतीसाठी माझ्या सामर्थ्याची वाट पाहत आहेत
My righteousness is near my salvation is gone forth and mine arms shall judge the people the isles shall wait upon me and on mine arm shall they trust
अनेक ठिकाणे आहेत जिथे प ोळ्यांची बँक सुरु आहे.
There are many places where ‘Roti Banks’ are operating.
दहशतवादी जाळे तसेच त्यांचे अस्तित्व असणारी ठिकाणे निश्चित करण े आणि ती नष्ट करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलली पाहिजेत, याबाबत आम्ही सहमत आहोत.
We agreed that the international community must act with resolve and determination against terror networks and States that harbour them.
आणि माझ्यावर विश्वास ठेवा, भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथून तुम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, नवीन प्रेरणा घेऊन याल आणि कदाचित तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देखील काही ठिकाणी पुन्हा-पुन्हा जावेसे वाटेल.
And trust me, there are places within India from where you will come back with renewed energy, enthusiasm, zeal and inspiration, and maybe you will feel like returning to certain places again and again your family too would feel the same.
आपण त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करा, जे आपल्या गृहनिर्माण संस्था, आपल्या परिसरातील गल्ल्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण ्याचे काम करीत आहेत, या विषाणूला नामशेष करण्यासाठी झटत आहेत.
Pray for those people who are working to sanitize your society, your locality, your streets, and public places to ensure that this virus is eradicated completely.
जी ठिकाणे हॉटस्पॉटमध् ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे, तिथल्या परिस्थितीवर देखील आपल्याला बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.
We will have to keep a close and strict watch on the places which run the risk of becoming hot-spots.
ही बैठक महत्वपूर्ण होती कारण ही 13 शहरे सर्वाधिक कोरोना विषाणू बाधित ठिकाणे असून देशाती ल सुमारे 70 टक्के बाधित रुग्ण या शहरांमध्ये आहेत.
The meeting bears significance as these 13 cities are considered to be the worst Coronavirus affected locations and constitute about 70 per cent of the positive cases in the country.
भारतात अशी अनेक राज्य आहेत, अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे त े समजुतींमधून माहित नाही काय काय केले जाते.
There are many states in India, there are many such places where whatever kind of superstitions and beliefs are prevalent.
आपल्या देशात अशी अशी ठिकाणे आहेत, अशी न ैसर्गिक दृश्ये आहेत, जे गेले आहेत त्यांनी छायाचित्रे पाठवली आहेत.
There are so many places in our country which people are getting aware of because of the Hash tag.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…