Advertisement - Remove

नेतृत्वाचे (netrtva) - Meaning in English

nētr̥tvanetritva

translation


Translated by SHABDKOSH translator.

नेतृत्व - Meaning in English

Sorry, exact match is not available in the bilingual dictionary.

13

We are constantly improving our dictionaries. Still, it is possible that some words are not available. You can ask other members in forums, or send us email. We will try and help.

Definitions and Meaning of नेतृत्वाचे in Marathi

नेतृत्व noun

  1. the post of captain

    captaincy, captainship

    • the a...

      leadership, ...

            Description

            नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. नेतृत्व अनेक प्रकारचे असते. ते प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. प्रशासनाची समस्या म्हणजेच नेतृत्वाची समस्याअसे म्हटले जाते. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा सातत्याने विस्तार होत गेल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात विविध संघटना निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा सर्व संघटनांसाठी प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता असते. 'नेतृत्व म्हणजे संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन, मार्गदर्शन, नियंत्रण व समन्वय करणे होय’. नेतृत्वाच्या विविध विचारवंतांनी विविध व्याख्या केल्या आहेत. मेरी पार्कर फॉलेट नेतृत्वासंबंधी विचार मांडतांना म्हणतात 'केवळ प्रभुत्व स्थापन करणे, नेतृत्वाचे वास्तविक वैशिष्ट्य नाही’ ' Leader & Export' या शोध निबंधात त्या म्हणतात 'जी आपल्या समूहात उत्साह व शक्ती निर्माण करू शकते, जिला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे माहीत असते, तसेच सदस्याच्या प्रत्यक्ष क्षमतेचा योग्य उपयोग करणे माहीत असते, अशी व्यक्ती नेता असते’.

            • पदावर आधारित नेतृत्व
            • व्यक्तिमत्त्वावर आधारित नेतृत्व
            • कार्यावर आधारित नेतृत्व.
            • राजकीय पक्षाचे नेतृत्व
            • शासनाचे नेतृत्व
            • शिक्षण संस्थांचे नेतृत्व
            • आर्थिक नेतृत्व
            • प्रशासकीय नेतृत्व
            • सामाजिक संघटनांचे नेतृत्व
            • नेतृत्वाचे मुख्य कार्य :
            • नेतृत्वासाठी आवश्यक गुण :

            Leadership, both as a research area and as a practical skill, encompasses the ability of an individual, group, or organization to "lead", influence, or guide other individuals, teams, or entire organizations.

            Also see "नेतृत्व" on Wikipedia

            What is नेतृत्वाचे meaning in English?

            The word or phrase नेतृत्वाचे refers to the post of captain, or the activity of leading, or the ability to lead, or the body of people who lead a group, or the status of a leader. See नेतृत्वाचे meaning in English, नेतृत्वाचे definition, translation and meaning of नेतृत्वाचे in English. Find नेतृत्वाचे similar words, नेतृत्वाचे synonyms. Learn and practice the pronunciation of नेतृत्वाचे. Find the answer of what is the meaning of नेतृत्वाचे in English.

            Tags for the entry "नेतृत्वाचे"

            What is नेतृत्वाचे meaning in English, नेतृत्वाचे translation in English, नेतृत्वाचे definition, pronunciations and examples of नेतृत्वाचे in English.

            Advertisement - Remove

            SHABDKOSH Apps

            Download SHABDKOSH Apps for Android and iOS
            SHABDKOSH Logo Shabdkosh  Premium

            Ad-free experience & much more

            Difference between I and Me

            We all know how confused we get when it come to talking in English. Here is an article trying to simplify the I and Me in English language so that you… Read more »

            Punctuation rules

            Read these basic rules that would help improve you writing style and make it a little more formal. Read more »

            French words used in English

            Using French words while talking in English is not new. French has been a part of English language for a very long time now. Learn these and add them… Read more »
            Advertisement - Remove

            Our Apps are nice too!

            Dictionary. Translation. Vocabulary.
            Games. Quotes. Forums. Lists. And more...

            Vocabulary & Quizzes

            Try our vocabulary lists and quizzes.