The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
They braided a crown of thorns and put it on his head and a reed in his right hand and they kneeled down before him and mocked him saying Hail King of the Jews
काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले ते म्हणू लागले यहूद्याचा राजा चिरायू होवो
They clothed him with purple and weaving a crown of thorns they put it on him
त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्या ला घातला
The soldiers twisted thorns into a crown and put it on his head and dressed him in a purple garment
आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र घातले
Jesus therefore came out wearing the crown of thorns and the purple garment Pilate said to them Behold the man
जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला तेव्हा पिलात त्यांना म्हणाला हा पहा तो मनुष्य
And behold a white horse and he who sat on it had a bow A crown was given to him and he came forth conquering and to conquer
मी पाहिले आणि तेथे माइयासमोर पांढरा घोडा होता घोडेस्वाराने धनुष्य धरले होते त्याला मुगुट देण्यात आ ला होता तो निघाला शत्रूचा पराभव करीत निघाला तो विजय मिळविण्यासाठी निघाला
A great sign was seen in heaven a woman clothed with the sun and the moon under her feet and on her head a crown of twelve stars
आणि मग एक अदभुत महान चिन्ह आकाशात दिसले तेथे एक स्त्री होती ती सूर्याचा पेहराव केलेली होती चंद्र तिच्या पायाखाली होता तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुगुट होता
I looked and behold a white cloud and on the cloud one sitting like a son of man having on his head a golden crown and in his hand a sharp sickle
मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर पांढरा ढग होता त्या ढगावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा दिसत होता त्याच्या डोक्यावर सोनेरी मुगुट आणि त्याच ्या हातात धारदार विळा होता
And when they had platted a crown of thorns they put it upon his head and a reed in his right hand and they bowed the knee before him and mocked him saying Hail King of the Jews
काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले ते म्हणू लागले यहूद्याचा राजा चिरायू होवो
And they clothed him with purple and platted a crown of thorns and put it about his head
त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्या ला घातला
And the soldiers platted a crown of thorns and put it on his head and they put on him a purple robe
आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र घातले
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…