The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Then I stood on the sand of the sea I saw a beast coming up out of the sea having ten horns and seven heads On his horns were ten crowns and on his heads blasphemous names
मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर य ेताना पाहिले त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते
One of his heads looked like it had been wounded fatally His fatal wound was healed and the whole earth marveled at the beast
त्या प्राण्याच्या डोक्यांपैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते पण ती जखम बरी झाली जगातील सर्व लोक चकित झाले आणि ते सर्व त्या श्र्वापदाच्या मागे गेले
I saw another beast coming up out of the earth He had two horns like a lamb and he spoke like a dragon
मग मी एक दुसरे श्र्वापद पृथ्वीतून वर ये ताना पाहिले त्याला कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती पण ते प्रचंड सापासारखे बोलत होते
He exercises all the authority of the first beast in his presence He makes the earth and those who dwell in it to worship the first beast whose fatal wound was healed
हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ति होती तीच तो वापरतो पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ति वापरतो पहिला प्राणी असा होता की त्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती
The smoke of their torment goes up forever and ever They have no rest day and night those who worship the beast and his image and whoever receives the mark of his name
आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळसाठी धूर निघेल जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त् याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे त्यांना रात्र असो किंवा दिवस असो विश्रांति मिळणार नाही
The fifth poured out his bowl on the throne of the beast and his kingdom was darkened They gnawed their tongues because of the pain
पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला दु खामुळे लोक त्यांच्या जिभा चावत होते
I saw coming out of the mouth of the dragon and out of the mouth of the beast and out of the mouth of the false prophet three unclean spirits something like frogs
तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले
The beast that was and is not is himself also an eighth and is of the seven and he goes to destruction
जो प्राणी पूर्वी होता आणि जो आता नाही तो आठवा राजा आहे आणि तो त्या सात राजांपासून आहे आणि तो आपल्या नाशाकडे जात आहे
For God has put in their hearts to do what he has in mind and to be of one mind and to give their kingdom to the beast until the words of God should be accomplished
देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत देवाने त्या श्र्वापदाला सत्ता चालविण्याचा अधि कार देण्याचे कबूल केले आहे देवाने त्याचा हेतु पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे
The devil who deceived them was thrown into the lake of fire and sulfur where the beast and the false prophet are also They will be tormented day and night forever and ever
मग ज्याने त्यांना फसविले होते त्याला त्या धगधगत्या सरोवरामध्ये श्र्वापद आणि खोटा संदेष् टा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल आणि त्यांना अनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…