The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
For the safety consideration and to avoid direct exposure of UVC light to the user, the lamps switch on only when the door is locked.
सुरक्षिततेच्या विचार करून आणि वापरकर्ता यूव्हीसी प्रकाशाच्या थेट संपर् कात येऊन नये यासाठी जेव्हा दरवाजा संपूर्ण बंद केला जातो (लॉक) तेव्हाच दिवे चालू होतात.
This will give a boost to the economy and open up immense direct and indirect employment potential in various sectors.
यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून विविध क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रो जगाराच्या मोठ्या संधी खुल्या होण्याला वाव मिळणार आहे.
The initiative will provide direct employment to 400 local traditional trappers.
या उपक्रमामुळे 400 स्थानिक पारंपारिक फासेपारधींना थेट रोजगा र उपलब्ध होईल.
RRBs follow the practice of direct and instantaneous communication with candidates through regular updates on web-sites and individual SMSs and emails, whenever required.
आरआरबी जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा संकेतस्थळ आणि वैयक्तिक एसएमएस आणि ई-मेलवरील नियमित अद्ययावत माहिती द्वारे उमेदवारांशी थेट आणि त ्वरित संवाद साधण्याच्या पद्धतीचा अवलंब करत आहे.
Environment Minister Shri Javadekar was requested to direct the Forest officers posted in States to follow and implement the circulars and orders issued by MoEF and CC.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांचे आणि आदेशांचे पालन व अंमलबजावणी करण्याबाबत राज्यांमध्ये तैनात करण्यात आलेल्या वन अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती पर्यावरण मंत्री जावडेकर यांना करण्यात आली.
During this session, the Finance Minister also shared some of the policy measures taken by the Government of India to fight the pandemic, including direct benefit transfers, special support to agriculture and MSME sectors, rural employment guarantee measures etc. Smt.
या सत्रादरम्यान अर्थमंत्र्यांनी या महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकार द्वारा उचलण्यात आलेल्या पावलांबाबत माहिती दिली. यामध्ये थेट लाभ ह स्तांतरण, कृषि आणि एमएसएमई क्षेत्रांना विशेष सहाय्य , ग्रामीण रोजगार हमी योजना यांचा समावेश होता.
Raksha Mantri invited greater participation of Israeli defence companies under new liberalised foreign direct investment (FDI) regime in defence manufacturing.
संरक्षण उपकरणांच्या उत्पादनात, थेट परदेश ी गुंतवणूक अधिक मुक्त करण्याच्या भारताच्या नव्या धोरणाचा लाभ घेत, इस्त्रायलच्या संरक्षण कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आमंत्रण राजनाथ सिंह यांनी यावेळी दिले.
The controversy began after the Public Account Committee (PAC) of the Lok Sabha in 2018 sought an enquiry in the matter as it believed that exemption granted by the direct tax body was in violation of the I-T Act.
संस्थेला अशाप्रकारे करसंस्थेने थेट सूट द ेणे म्हणजे आयकर कायद्याच्या विरुद्ध असल्याचे मत नोंदवून, 2018 साली लोकसभेतील सार्वजनिक वित्तीय समितीने, याबाबत चौकशीची मागणी केल्यानंतर हा विवाद सुरू झाला.
Each automatic Agarbatti making machine makes approximately 80 kg Agarbatti per day which will provide direct employment to 4 persons.
प्रत्येक अगरबत्ती स्वयंचलित यंत्रातून दिवसाला साधारणपणे 80 किलो अगरबत्ती तयार होतात, ज्यामुळे 4 लोकांना थेट रोजगा र उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
The Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojna (PM-KISAN) scheme, launched on 01 December 2018, has provided a direct cash benefit of overRs.
1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसन) योजनेने 9.9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 75,000 कोटी रुपयांचा थेट रोख ल ाभ प्रदान केला आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…