The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He said that good infrastructure is no longer about roads and railways alone – it includes several other aspects that bring about a qualitative change in society.
चांगल्या पायाभूत सुविधा या केवळ रस्ते आणि रेल्वे पुरत्या मर्यादित नाहीत यामध्ये समाजात दर्जात्मक बदल घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध पैलूंचा देखील समावेश आहे.
Top officials of the Ministry of Health and Family Welfare, NITI Aayog and PMO, briefed the Prime Minister on various aspects, including the preparations in States, and development of the technological infrastructure associated with the scheme.
राज्यांमधील तयारी आणि या योजनेशी संबंधित तंत्रविषयक पायाभूत सुविधांचा विकास यासह विविध पैलूंबाबत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. एप्रिलमध्ये डॉ.
Top officials of the Ministry of Health and Family Welfare, NITI Aayog and PMO, briefed the Prime Minister on various aspects, including the preparations in States, and development of the technological infrastructure associated with the scheme.
राज्यांमधील तयारी आणि या योजनेशी संबंधित तंत्रविषयक पायाभूत सुविधांचा विकास यासह विविध पैलूंबाबत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
The Prime Minister, Shri Narendra Modi, on Tuesday reviewed progress of key infrastructure sectors of power, renewable energy, petroleum and natural gas, coal, and mining.
ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, कोळसा आणि खाण या महत्त्वाच्या पायाभूत क्षेत्रातील प्रगतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला.
Development maritime infrastructure and promoting maritime industries, especially in fisheries and ship-building.
विशेष करून मत्स्योद्योग आणि जहाज बांधणी यांच्यासाठी सागरी पायाभूत सुविधा विकसित करणे.
Our infrastructure and connectivity programmes like Sagarmala and Bharatmala offer entrepreneurs many business opportunities for investment.
सागरमाला आणि भारतमाला सारखे आमचे पायाभूत आणि दळणवळण सुविधा प्रकल्प नवउद्योजकांसाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करत आहेत.
He said the Union Government is focusing on infrastructure development, which will make a fundamental difference in the lives of the common man.
केंद्र सरकार पायाभूत विकासांवर लक्ष केंद्रीत करत असून यामुळे जनतेच्या जीवनात मूलभूत परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Financial support of US $929,705 for capacity building and creating supportive infrastructure for East African Community (EAC) which is currently chaired by Uganda.
* युगांडाच्या अध्यक्षतेखालील पूर्व आफ्रिकी समुदायाला सहाय्यक पायाभूत सुविधा आणि क्षमताबांधणीसाठी 929,705 अमेरिकन डॉलर्सचे अर्थसहाय्य.
We have the potential to pursue higher ambitions and address the challenges of our times: from infrastructure and urbanisation to resilient agriculture and a healthy planet.
उच्च महत्वाकांक्षांचा पाठपुरावा करण्याची तसेच पायाभूत सुविधा आणि नागरीकरण ते लवचिक कृषी क्षेत्र आणि प्रदूषणापासून मुक्त समृद्ध पृथ्वी या आजच्या काळातील आव्हानांचे निवारण करण्याची आमच्यात क्षमता आहे.
(iii) Upgrading infrastructure and technical cooperation: With Government of India’s renewed focus on ensuring safety of Railways, India has been cooperating with Japan to study its best practices in this area.
(iii)तांत्रिक सहकार्य आणि पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण : भारत सरकारने रेल्वेच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी भारत आणि जपान सहकार्य करीत आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…