The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
I am sure that all political parties, all governments, social services organizations, the media and indeed all sections of the society will take part in this with enthusiasm and make it a success.
मला खात्री आहे की सर्व राजकीय पक्ष, सर्व सरकारी आणि सामाजिक सेवा संस्था, प्रसारमाध्यमे आणि अर्थातच समाजातल्या सर्व स्तरातील लोक या परिवर्तनात उत्साहाने भाग घेतील आणि हे अभियान यशस्वी करतील.
The Prime Minister and CEOs observed that the changes in technology and media in recent times have led to an enormous democratization of knowledge.
प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या होत असलेले बदल यामुळे ज्ञानाचा प्रसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत होत आहे, एका अर्थाने हे ज्ञानाचे लोकशाहीकरणच आहे असे निरिक्षण यावेळी पंतप्रधान आणि कंपन्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केले.
The Prime Minister Shri Narendra Modi, today chaired a roundtable meeting with top American CEOs from the media and entertainment sector.
अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोलमेज बैठक घेतली.
Both within and outside the country, it has captured the imagination of people, institutions, industries, media and the political leadership.
देशामधील आणि परदेशातील लोक, संस्था, उद्योग, प्रसारमाध्यमे व राजकीय नेतृत्व या सर्वांचे लक्ष यामुळे वेधले गेले आहे.
The Prime Minister chaired a roundtable meeting with top American CEOs from the media and entertainment sector.
अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोलमेज बैठक घेतली.
Prime Minister said that media has played a praise-worthy role in disseminating information to every nook and cranny of this nation.
देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माहिती पोहचवण्यात प्रसारमाध्यमे बजावत असलेली भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे,असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
The Pavillion will facilitate B2B meetings and linkages between film makers and other media and entertainment industries stake holders.
हे पॅव्हिलियन व्यावसायिक बैठकांचे आणि चित्रपट निर्माते आणि इतर प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील संबंधित यांचा परस्परांशी संवाद घडवून आणणारे एक दालन बनेल.
About 4000 plus invites have been issued to officials, diplomats, members of public, media etc.
अधिकारी, राजनैतिक अधिकारी, लोक सदस्य आणि प्रसारमाध्यमे इत्यादींना 4000 हून अधिक आमंत्रणे देण्यात आली आहेत.
In fulfilling this responsibility, the Ministry constantly works with all other Ministries, the state governments, local institutions, NGOs, Faith organizations, media and the rest of stakeholders.
स्वच्छ भारत अभियानासाठी स्वच्छता आणि पेयजल मंत्रालय, इतर सर्व मंत्रालयांसोबत, राज्य सरकारांसोबत, स्थानिक संस्थांसोबत, बिगर सरकारी संस्थांसोबत, प्रसारमाध्यमे आणि इतर सर्व संबंधित घटकांसोबत सातत्याने काम करत आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…