The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Cleanest cities, and best performing States will receive awards from the Prime Minister.
सर्वात स्वच्छ शहरे आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या राज् यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतील.
The Prime Minister awarded certificates to the best performing districts under the Beti Bachao Beti Padhao programme.
बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल् ह्यांना पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
The Prime Minister said that performing the Jal Pujan of the Shivaji Memorial was very special, and he is glad to have got the opportunity to do so.
शिवाजी महाराजांचा पराक्रम आपल्याला परिचित आहेच मात्र जल आणि वित्त याबाबतची धोरणे आणि इतरही अनेक पैलूंबाबत आपण जाणून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
I am happy to note that the National Institute of Securities Markets is performing the role of educating various participants and providing skill certification.
मला हे ऐकून आनंद झाला की राष्ट्रीय रोखे बाजार संस्था विविध सहभागी घटकांना साक्षर करण्याचे आणि कौशल्य प्रमाणीकरण पुरवण्याची भूमिका पार पाडत आहे.
He directed that future reviews should focus on problems at the district-level, so that the progress of poorly performing districts can be better monitored.
पुढील आढावा बैठकीचे आयोजन हे जिल्हा पातळीवरील समस्यांचे निवारण करण्यासाठी करावे असे निर्देश यावेळी पंतप्रधानांनी दिले जेणेकरुन खराब कामगिरी असलेल्या जिल् हयाच्या प्रगतीवर लक्ष दिले जाईल.
He will distribute certificates to best performing districts under BetiBachaoBetiPadhao program.
तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या जि ल्ह्यांना प्रमाणपत्रे प्रदान करतील.
Overall top performing university in inter-university tournaments will be given MAKA Trophy, award money of Rs. 10 lakh and certificate.
आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद् यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
When a citizen sends his child to school, the parents do their duty but if those parents consciously urge their child to learn the mother tongue, then they are also performing their duty as a citizen.
एक नागरिक जेव्हा आपल्या मुलाला शाळेत पाठवत असतो, तेव्हा त्याचे आई-वडील आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र, जेव्हा ते आई-वडील जागरूक राहून आपल्या मुलाला मातृभाषा शिकण्याचा आग्रह करत असतात, त्यावेळी ते एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असतात.
And once again I congratulate and I thank Yogi Ji for performing the wonders in a short span of six months, and also for the fast pace of work done under his leadership.
मी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या नेतृत्वाखाली जे अनेक कार्यक्रम तेजगतीने होत आहेत, सहा महिन्यांच्या अल्पकाळामध्ये योगीजींनी जी कमाल करून दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो.
When we look at the images of lakhs of people from different countries performing yoga, we feel that lakhs of people are trying to connect with India's heritage which is yoga.
जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये त्या दिवशी लाखो लोक योगासने करतात, तेव्हा ती छायाचित्रे पाहताना वाटते कि हो, लाखो लोंकाना जोडणारा हा योग भारताने त्यांना दिला आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…