The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Then the high priest rent his clothes saying He hath spoken blasphemy what further need have we of witnesses behold now ye have heard his blasphemy
जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले तेव्हा तो फार संतापला आपले कपडे फाडून तो म्हणाल ा याने देवाविरूद्ध दुर्भाषण केले आहे आम्हांला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही ह्याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले
Then the high priest rent his clothes and saith What need we any further witnesses
मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणा ला आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे
And the multitude rose up together against them and the magistrates rent off their clothes and commanded to beat them
लोक पौल व सीला यांच्याविरुद्ध होते मग पुढाऱ्यांनी पौलाचे व सीलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की त्यांना काठीने मारा
Then David took hold on his clothes and rent them and likewise all the men that were with him
हे ऐकून दावीदाला इतके दुख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याचे अनुसरण केले
And Tamar put ashes on her head and rent her garment of divers colours that was on her and laid her hand on her head and went on crying
तामारने उद्विग्न मनस्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्य ात राख घालून घेतली डोक्यावर हात आपटून ती शोक करु लागली
And Ahijah caught the new garment that was on him and rent it in twelve pieces
अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकड े केले
And Elisha saw it and he cried My father my father the chariot of Israel and the horsemen thereof And he saw him no more and he took hold of his own clothes and rent them in two pieces
अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला माझ्या बापा माझ्या बापा काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही अलीशाने दुखाच्या भरात आपले कपडे फाडले
And it came to pass when the king heard the words of the woman that he rent his clothes and he passed by upon the wall and the people looked and behold he had sackcloth within upon his flesh
बाईचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की दुखाच्या भरात त्याने आपले कपडे फाडले तो तिथून पुढे गेला तेव्हा त्याने आतून जाडेभरडे कपडे घातलेले लोकांनी पाहिले तेव्हा तो दुखी आणि उदास आहे हे लोकांच्या लक्षात आले
And when they lifted up their eyes afar off and knew him not they lifted up their voice and wept and they rent every one his mantle and sprinkled dust upon their heads toward heaven
परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना तो खूप वेगळा दिसत होता त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली आपले दुख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आ पल्या डोक्यावर उडवून घेतली
Then came Eliakim the son of Hilkiah that was over the household and Shebna the scribe and Joah the son of Asaph the recorder to Hezekiah with their clothes rent and told him the words of Rabshakeh
नंतर राजाचा कारभारी हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम राजाचा चिटणीस शेबना व राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा आसाफचा मुलगा यवाह ह्यांनी आपले कपडे फाडले ह्याचा अर ्थ त्यांना फार दुख झाले होते ते तिघे हिज्कीयाकडे गेले व त्यांनी सेनापतीचे सर्व म्हणणे त्याला सांगितले
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…