The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The most important quality of a teacher, is to awaken in his students, a sense of creativity and the joy of learning.
आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मक भाव आणि ज्ञानाचा आनंद जागविणे हा शिक्षकाचा महत्वाचा गुण आहे.
Any effort at thwarting environmental degradation would lead to environmental equity in the sense of availability of sound environmental resources to all sections of the society.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी केलेले प्रयत्न,आणि पर्यावरण विषयक संसाधने समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांना उपलब्ध व्हावेत यावर भर देण्यात येणार आहे.
Unfortunately, over time we seem to have neglected our individual and collective sense of duty.
परंतु दुर्दैवाने काळ जसजसा लोटला, तसतसे आपण व्यक्तिगत आणि सामुहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत.
There would be a sense of relief where the examinations are over, but where the examinations are still on, there certainly would still be some amount of pressure.
ज्यांच्या परीक्षा झाल्या आहेत, तिथे थोडे तणावमुक्त वातावरण असेल आणि ज्यांच्या परीक्षा अजूनही सुरू आहेत, त्या घरांमध्ये थोडा-फार तणाव असेलच, असेल.
And since there is a sense of geographical &cultural belonging, they are easy to understand & assimilate.
आणखी एक गोष्ट म्हणजे रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांनी युक्त असे हे सुभाषित आपल्या या मातीशी नाळ जोडणारं असतं, आपल्या परंपरांना बांधून ठेवणारं असतं, त्यामुळं त्याचा आशय, त्यातून मिळणारा संदेश समजणं खूप सोपं जातं.
“On the 46th Raising Day of CISF, I salute the CISF personnel for their bravery and sense of duty with which they have served our Nation for years.
“सीआयएसएफच्या 46 व्या स्थापना दिनानिमित्त, मी सीआयएसएफ जवानांच्या शौर्याला आणि वर्षोनुवर्षे ते ज्या प्रकारे देशाची सेवा करत आहेत त्यांच्या कर्तव्य दक्षतेला सलाम करतो.
In our country, we are traditionally imbued with a sense of symbiotic co-existence with animals, birds and nature yet it is necessary that collective efforts in this regard should be emphasized.
तसे आपल्या देशात, पशु-पक्षी, निसर्ग त्यांच्यासोबत सह-जीवन या रंगाने आपण रंगलेलो आहोत, मात्र तरीही हे आवश्यक आहे कि सामूहिकपणे अशा प्रयत्नांना बळ द्यायला हवे.
It has also created a sense of confidence among the migrant workers going overseas about the support they can expect from India during critical times.
यामुळे परदेशातील कामगारांचे मनोबल वाढण्यास मदत होणार असून परदेशांतही आपली काळजी घेणारे कोणी आहे, ही भावना निर्माण होऊ शकणार आहे.
Income tax department officials should also have a sense of respect towards our public and that’s why a common citizen should be made free from complicated processes that he faces.
प्राप्तीकर विभागातल्या लोकांनी जनतेप्रती आदरभाव ठेवला पाहिजे आणि यासाठी प्राप्तीकर विभागातल्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांतून सामान्य नागरीकांना जावे लागते, त्यातून त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…