The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
even as the Son of Man came not to be serve d but to serve and to give his life as a ransom for many
म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे जो इतरांकडून सेवा करून घ् यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला
For the Son of Man also came not to be serve d but to serve and to give his life as a ransom for many
कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ् यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे व अनेकांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे
But this I confess to you that after the Way which they call a sect so I serve the God of our fathers believing all things which are according to the law and which are written in the prophets
मात्र मी हे आपल्यसमोर कबूल करतो या मार्गाने ख्रिस्ती मार्गाने जाऊन मी आपल्या वाडवडिलांच्या देवाची उपासना करतो त्या म ार्गाला हे लोक पंथ म्हणतात जे काही नियमशास्त्रात सांगितले आहे आणि जे काही आमच्या संदेष्ट्यानी सांगितलेले आहे त्या सर्वांवर मी विश्वास ठेवतो
Yes it has been their good pleasure and they are their debtors For if the Gentiles have been made partakers of their spiritual things they owe it to them also to serve them in fleshly things
ते त्यांचे ऋणी आहेत व त्यांनी हे करण्याचे ठरविले आहे कारण जर यहूदीतरांना इस्राएलाच्या आशीर्वादात भागी मिळाली आहे तर त्यांनी त्यांच्या ऐहिक गरजा भागवून त्यांची सेवा करावी
Now I beg you brothers you know the house of Stephanas that it is the first fruits of Achaia and that they have set themselves to serve the saints
बंधूंनो मी तुम्हांला बोध करतो तुम्हांला स्तेफनच्या घराची माहिती आहे आणि जाणीवही आहे की ते अखयाचे प्रथम फळ आहे त्यांनी स्वत संतांची सेवा करण्याच े ठरविले आहे
I robbed other assemblies taking wages from them that I might serve you
तुमची सेवा करण्यास ाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले
For they themselves report concerning us what kind of a reception we had from you and how you turned to God from idols to serve a living and true God
कारण ते स्वतच आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात व खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यास ाठी कसे वळलात
Those who have believing masters let them not despise them because they are brothers but rather let them serve them because those who partake of the benefit are believing and beloved Teach and exhort these things
व ज्या गुलामांचे मालक विश्वासणारे आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना कमी मान देऊ नये कारण वस्तुस्थिती अशी आहे की ते मालक त्यांचे बंधू आहेत उलट त्या गुलामांनी त्यांच्या मालकांची सेवा अधिक चा ंगल्या प्रकारे करावी कारण ज्यांना लाभ मिळतो ते विश्वासणारे व प्रियजन आहेत या गोष्टी लोकांना शिकीव व बोध करुन तसे करायला सांग
For God is not unrighteous so as to forget your work and the labor of love which you showed toward his name in that you serve d the saints and still do serve them
कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा त्या से वेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही
We have an altar from which those who serve the holy tabernacle have no right to eat
ज्या वेदीवरील अन्र खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्य ांनाही नाही अशी वेदी आपल्याकडे आहे
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…