The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
DSTs effort at this hour of need is to support RD initiatives in this direction by boosting innovations offering comprehensive solutions like Ventilators, Diagnostics, Therapeutics, Informatics and other intervention for control and mitigation of Covid-19.
कोविड -19 च्या नियंत्रणासाठी व्हेंटीलेटर्स,निदान व उपचार प्रणाली, माहिती प्रणाली अशा प्रकारच्या उपायांमध्ये अभिनव मार्ग तयार करणाऱ्या संशोधन व विकास प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम आता DST करत आहे.
He said it is imperative that the leaders communicate exhaustively with the state and district administration, especially in the districts which are hotspots for the pandemic, to be apprised of the ground situation and also provide solutions to the emerging problems.
ते म्हणाले की, नेत्यांनी राज्य आणि जिल्हा प्रशासनाशी, विशेषत: ज्या जिल्ह्यांमध्ये महामारीचे रुग्ण अधिक आहेत , त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणे आणि उद्भवणार्या समस्यांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Science, Engineering, and Technology will play a critical role in finding solutions through the development of new vaccines, devices, diagnostic tools, and information systems, as well as strategies to help communities and nations manage and deploy resources to combat this pandemic.
नवीन लसी, उपकरणे, निदान साहित्य आणि माहिती प्रणालीच्या विकासाद्वारे उपाय शोधण्या त तसेच या रोगराईचा सामना करण्यासाठी समुदाय आणि राष्ट्रांना संसाधने उपलब्ध करून द्यायला मदत करण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभाग महत्वपूर्ण भूमिका बजावेल.
GoM opined that timely availability of solutions is the key.
वेळेवर उपाय उपलब्ध होणे महत्वाचे असल्याचे मत मंत्रिगटाने व्यक्त केले.
COVID-19 has made us realise the need to work on health solutions at low cost and large scale.
कोविड-19 ने आपल्याला कमी किमतीत आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य उपायांवर काम करण्याची गरज लक्षात आणून दिली आहे.
Basavanna had touched each and every aspect of human life, and had suggested solutions to improve it, he added.
बसावाण्णा यांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श केला आहे आणि आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय सुचवले आहेत.
Basavanna had touched every aspect of human life and had suggested solutions to improve it.
बसवण्णा यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करत ते अधिक उत्तम करण्यासाठी उपाय सुचवले आहेत.
The concept and approach of some of these have been adopted in our efforts to find solutions for the COVID 19 crisis rapidly, he said.
यापैकी काही प्रयत्न कोविड-19वर लवकरात लवकर उपाययोजना शोधण्याच्या लढ्यात आमच्या प्रयत्नांना पाठबळ पुरवित आहे”, असं ते म्हणाले.
We must appreciate the efforts of our scientists, our entrepreneurs and our institutions working to find quick and deployable solutions for Covid-19.
कोविड-19 आजारावर तातडीचे आणि लागू करता येण्याजोगे उपाय शोधण्या साठी आपले वैज्ञानिक, आपले उद्योजक आणि आपल्या विविध संस्थांचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याबाबत आपण त्यांची प्रशंसा केलीच पाहिजे, असे हर्षवर्धन म्हणाले.
Instead of looking for a one-size-fits-all solution, the Ministry should put in place state-specific solutions to incentivize each state to improve its performance.
सर्वांसाठी एकच उपाय शोधण्या ऐवजी मंत्रालयाने प्रत्येक राज्याला कामगिरी सुधारण्यासाठी प्रोत्साहित करून राज्य-निहाय उपाय ठरवले पाहिजेत, असे ते म्हणाले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…