The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
This speed is double than that of the previous governments.
हा वेग मागील सरकारपेक्षा दुप्पट आहे.
He said Industry 4.0 has the strength to drive irreversible positive change in India. He added that it will help bring the required speed and scale to work being done in India.
चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे, असे सांगत देशात होत असलेल्या कामाला यामुळे गती मिळेल तसेच व्याप्ती वाढेल असे ते म्हणाले.
In order to speed up the work of construction of civil terminal and establishing navigation facilities, AAI is ready to work with MIDC and an MoU is being signed between AAI and MIDC in this regard on 5th March, 2019.
नागरी टर्मिनल बांधण्याचे काम आणि नेव्हीगेशन सुविधांच्या स्थापनेची कार्यवाही करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्रात विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
President Solih, there has been radical change in the speed and direction of bilateral cooperation since you assumed the post. Decisions made during your visit to India in December 2018 are being implemented in a concerted and timely manner.
राष्ट्रपती सोलिह, आपण पदग्रहण केल्यानंतर द्वीपक्षीय सहकार्याची गती आणि द िशा यात अतिशय मौलिक बदल झाले आहेत.डिसेंबर 2018 च्या आपल्या भारत दौऱ्यादरम्यान उभयपक्षी घेतल्या गेलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अतिशय ठोस आणि कालबद्ध पद्धतीने केली जात आहे.
Increasing the maximum speed of the Delhi-Howrah route will also give further impetus to semi-high speed trains like the Vande Bharat Express.
दिल्ली -हावडा मार्गावरा कमाल वेगानं गाड्या धावू लागल्या नंतर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या सारख्या अर्ध-उच्चवेगाच्या गाड्यांचा वेग आहे त्यापेक्षाही वाढणार आहे.
The speed of Highway Construction in the country was about 12 km per day 6 years ago. Today it is around 30 km.
अशा सर्वच मित्रांना मला सांगायचं आहे की ही औषधे जगभरातल्या बाजारात मिळणाऱ्या औषधांच्या तुलनेत गुणवत्तेत कुठंही कमी नाहीत.
In the lockdown period, customers in the state have widely used the Speed Post service for sending their parcels.
लॉकडाऊन कालवधीत, राज्यातील ग्राहक त्यांचे पार्सल पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पीड पोस्ट सेवेचा उपयोग करतात.
Till date, Department of Posts has delivered thousand tonnes of essential items like medical equipment, masks, etc. by means of speed post services.
आत्तापर्यंत, पोस्ट विभागाने स्पीड पोस्ट सेवांच्या माध्यमातून हजारो टन आवश्यक वस्तू जसे वैद्यकीय उपकरणे, मुखवटे इत्यादी वितरित केल्या आहेत.
However, the commercial customers were finding it difficult to utilise this service as they had to visit Post office for availing speed post services and other road transports are not cost effective.
असे असले तरी देखील, व्यावसायिक ग्राहकांना ही सेवा वापरणे अवघड होत आहे कारण स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांना टपाल कार्यालयात जावे लागते आणि इतर रस्ते वाहतूकीचा खर्च अधिक आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…