The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
We have played an important role in shaping the economic and political structure of the world.
जगाच्या आर्थिक आणि राजकीय संरचनेला आकार देण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
The Cadre review of IDAS has come in the wake of the functional requirements, cadre structure and career progression of the officials belonging to the service.
सेवेतील अधिकारी व्यक्तींची आवश्यकता लक्षात घेवून काम करताना सुलभ व्हावे आणि पदांची रचना तसेच अध िकाऱ्यांना करिअरमध्ये प्रगती करता यावी, याचा विचार करून पदांची फेररचना करण्यात आली आहे.
Women's involvement in agriculture is huge, they contribute physically, but our social structure is such that it is not measured in terms of money.
कृषीमध्ये देखील महिलांची भागीदारी मोठ्याप्रमाणात असते. त्या शारीरिक योगदान देतात, परंतु आपली सामाजिक रचना अशी आहे की, त्याला रुपयामध्ये तोलले जात नाही.
Our culture, the great languages, the education system, the structure of the syllabus and the entire system had to bear the brunt of this phenomenon.
आमची संस्कृती, आमच्या महान भाषा, आमची शिक्षण व्यवस्था, आमचे अभ्यासक्रम, आमची कार्यप्रणाली यांच्यामध्ये झालेल्या संक्रमणामुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.
The Survey says that to ensure that the socially optimum amount of data is harvested and used, the government needs to step in, either by providing the data itself or correcting the incentive structure faced by the private sector.
म्हणून समाजात माहिती संकलनाचे महत्त्व वाढले आहे. आर्थिक सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, खासगी क्षेत्राने ज्याठिकाणी लाभ आहे त्याठिकाणी माहिती संकलन करण्याचे काम केले आहे, पण सरकारला आता ज्या सामाजिक क्षेत्रांमध्ये पर्याप्त खासगी गुंतवणूक नाह ी त्या सामाजिक क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.
He complimented the goal oriented, technological savvy and humane vision of the Prime Minister and urged the entire government structure to work towards the aim of creating a New India.
पंतप्रधानांच्या लक्ष्याभिमुख, तंत्रज्ञानाची जाण आणि मानवी दृष्टिकोनाची त्यांनी प्रशंसा केली. आणि संपूर्ण सरकारी व्यवस्थेला नवीन भारत घडविण्याच्या उद्देशाने कार्य करण्याचे आवाहन केले.
Impact: A strong capital structure and minimum required level of CRAR will ensure financial stability of RRBs which will enable them to play a greater role in financial inclusion and meeting the credit requirements of rural areas.
प्रभाव : सीआरएआरची मजबूत भांडवल रचना आणि किम ान आवश्यक पातळी आरआरबीच्या आर्थिक स्थिरतेची खात्री देईल ज्यामुळे त्यांना आर्थिक समावेशन आणि ग्रामिण भागातील कर्जांच्या गरजांची पूर्तता करण्यास अधिक मदत होईल.
This unique structure of Cantonment Boards is being maintained successfully keeping in view the fact that the Cantonment areas were and are primarily meant to accommodate the military population and their installations.
छावणी क्षेत्र हे प्रामुख्याने सैनिक आणि त्यांच्या आस्थापनांना सामावून घेण्यासाठी स्थापन करण्यात आले होते हे लक्षात ठेवून छावणी मंडळाची अद्वितीय रचना यशस्वीर ीत्या कायम ठेवली जात आहे.
Shri Naidu mentioned the historic passage of GST bill in parliament which would transform the Indirect Tax structure in the country by unifying the country into a single market and thus simplifying the current complex and opaque tax administration.
वस्तू सेवा कर कायद्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, यामुळे देशातील अप्रत्यक्ष कर आकारणीत बदल होऊन केवळ एकच बाजारपेठ तयार होईल आणि सध्याची गुंतागुंतीची कर प्रणाली सुलभ होईल.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…