The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The Prime Minister gave the example of Government e-Marketplace (GeM) to show how small traders are competing successfully in provision of supplies to the Government.
पीएम यांनी यावेळी सरकारच्या ई-मार्केटिंग बद्दल माहिती देतांना सांगितले कि या द्वारे छोटे उत्पादक सरकारला पुरवठा कसा यशस्वीप णे करतात हे कळले .
In each of our respective countries, we seek to deliver affordable, efficient, clean and assured energy supplies to our citizens.
आपल्या सर्व देशात, नागरिकांना आपल्याला स्वस्त, कार्यक्षम, स्वच्छ आणि कायमस्वरूपी ऊर्जा पुरवठा करता यावा अ शी आपली इच्छा असून, त्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतो आहोत.
There will be additional supplies from other major oil producing countries from different parts of the world.
जगातील विविध देशांकडून भारतात तेल कंपन्यांना कच्च्या तेलाचा अतिरिक्त पुरवठा होईल.
States have been asked to ensure that essential services and supplies remain open.
आवश्यक सेवा आणि पुरवठा सुरूच राहील याची राज्यांनी खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात आले.
Daily meetings of all senior officers of the Ministry are being held for monitoring coal production, supplies and dispatch.
कोळशाचे पुरेसे उत्पादन, पुरवठा आणि तो योग् य ठिकाणी वेळेवर पाठविणे या सर्व टप्प्यांवर नीट लक्ष ठेवण्यासाठी कोळसा मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोज बैठका होत आहेत.
The Union Minister appreciated work being done by the Coal India Limited where all officers and workers are ensuring the coal production and supplies are not affected in these critical times.
कोविड संसर्गाने निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत कोळसा उत्पादन आणि पुरवठा व्यवस्थित ह ोईल याची खात्री करून घेण्यासाठी कोल इंडिया कंपनीचे सर्व अधिकारी करत असलेल्या कामाचे केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले.
LPG being an essential commodityhas been exempted from the lock-down, and personnel are required to attend duty during this crisis period to maintain uninterrupted LPG cylinder supplies across the country to all customers.
स्वयंपाकाचा गॅस ही अत्यावश्यक वस्तू असल्याने लॉकडाऊनमधून त्याच्या पुरवठ्याला वगळण्यात आले आहे. आणि या कसोटीच्या काळात या क्षेत्रातील कर्मचारी ही पुरवठा साखळी सुरळी त चालू राहावी म्हणून कार्यरत आहेत.
The flights, aimed at transporting medical and essential supplies to remote parts of the country, are being operated despite significant logistical challenges in road transportation of cargo to and from airports and in the movement of aviation personnel.
त्यांनी धार्मिक नेत्यांना, अध्यात्मिक गुरूंना सरकारच्या बंदी आदेशाविरुद्ध कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम तसेच एकत्र जमण्यासारखे मेळावे किंवा सभा अशा गोष्टींचे आयोजन करू नये, असा सल्ला नायडू यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नामवंत क्रीडापटूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.
The leaders explored possible collaboration between India and Israel in fighting the pandemic, including by improving availability of pharmaceutical supplies and by innovative use of high technology.
औषध पुरवठ्याची उपलब्धता वाढवणे, उच्च तंत्रज्ञानाचा कल्पक वापर यासह, या महामारीवर मात करण्यासाठी, भारत आणि इस्रायल यांच्यात संभाव्य सहयोगाच्या शक्यतांचा विचार यावेळी झाला.
During the last few days, IAF airlifted essential medical supplies and commodities from nodal points to Manipur, Nagaland and Gangtok in North Eastern region and the Union Territories of JK and Ladakh.
गेल्या काही दिवसात भारतीय हवाई दलाने नोडल पॉइंट्सवरून ईशान्यभागातील मणिपूर, नागालँड आणि गंगटोक येथे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक वैद्यकीय सामुग्री आणि वस्तुंचा वि मानाने पुरवठा केला.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…