The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
I have made the earth the men and the animals that are on the surface of the earth by my great power and by my outstretched arm and I give it to whom it seems right to me
मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर् माण केली मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन
It is he who builds his rooms in the heavens and has founded his vault on the earth he who calls for the waters of the sea and pours them out on the surface of the earth Yahweh is his name
आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओतत ो त्याचे नाव याव्हे आहे
He also directed the road and surface transport ministry to take effective steps for the repair of roads damaged by the flood.
पूरग्रस्त भागातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे रस्ते परिवहन मंत्रालयाने रस्ते दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
He also directed the Road and Surface Transport Ministry to take effective steps for repair of roads damaged and also provide all assistance to the State in this regard.
रस्ते पूर्ववत व्हावेत यासाठी प्रभावी पावलं उचलावीत यासाठी त्यांनी रस्ता आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्याला सर्व ते सहाय्य पुरवावे असे पंतप्रधान म्हणाले.
These Surface to Air Missiles are fitted onboard the Kolkata Class Destroyers and would also be fitted on all future major warships of the Indian Navy.
जमिनीवरुन हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र कोलकाता श्रेणीतल्या विनाशिकेवर तसेच भारतीय नौदलाच्या भविष्यातल्या सर्व युद्ध नौकांवरही वापरले जाऊ शकते.
Surface treatment of litchi for longer storage In the frontier science area, DAE is establishing a small underground research laboratory in one of the uranium mines for pursuing research on dark matter.
या उत्पादनाची शेल्फ लाईफ वाढल्याने निर्यातीत वाढ होईल दीर्घकालीन संचयनासाठी लिचीवर उपचार फ्रंटियर सायन्स सेक्टरमध्ये, डीएई ने सखोल विषयावर संशोधन करण्यासाठी यूरेनियम खाणीत एक लहान भूमिगत संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली आहे.
These include introduction of a modern Management Information System (MIS), benchmarking and evidence-based decision making, promotion of conjunctive use of surface and groundwater, introduction of rational asset management and improving transparency through citizen engagement.
यामध्ये आधुनिक व्यवस्थापन माहिती प्रणाली (एमआयएस), मानदंड आणि पुरावा-आधारित निर्णय घेणे, पृष्ठभाग आणि भूजल एकत्रित वापरास प्रोत्साहन देणे, तर्कसंगत मालमत्ता व्यवस्थापनाची ओळख आणि नागरिकांच्या सहभागातून पारदर्शकता सुधारणे यांचा समावेश आहे.
The droplets produced by a pump sprayer are much larger in size and the effective coverage of surface is lesser.
पंप स्प्रेयरद्वारे निर्मित थेंब आकाराने बरेच मोठे असतात आणि पृष्ठभाग कमी असतो.
Only an infected person can transmit the virus to others or contaminate a surface and spread the virus.
केवळ एक संक्रमित व्यक्ती हा विषाणू इतरांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा पृष्ठभाग दूषित करुन विषाणूचा प्रसार करू शकतो.
Ministry of Defence Successful Flight Test of RSAM Defence Research and Development Organisation (DRDO) developed uick Reaction Surface to Air Missile (RSAM) was successfully flight tested from ITR Chandipur, off the Odisha Coast at 11.30 AM today.
संरक्षण मंत्रालय क़्यु आर एस ए एम या हवाई क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी नवी दिल्ली 3 जुलै 2017 डी आर डी ओ म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेल्या क़्यु आर एस ए एम म्हणजेच त्वरीत प्रतिक्रिया देत जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम अशा हवाई क्षेपणास्त्राची आज ओदिशातील चंडीपूर इथल्या तळावर सकाळी साडे अकरा वाजता यशस्वी चाचणी करण्यात आली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…