The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Travel Corporation of India Ltd. shortlisted for the adoption of: o Mattancherry Palace Museum, Kochi o Safdarjung Tomb, Delhi 5.
कोचीमधील मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय आणि दिल्लीतील सफदरगंज मशिदीची देखभाल ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करेल.
Also, you have to travel a lot.
त्याला खूप प्रवास करावा लागतो .
The global aviation industry is ushering in an era of rapid expansion. The International Civil Aviation Organization has predicted a 100 percent increase in global air travel by the year 2030, he added.
ते म्हणाले की, जागतिक विमान वाहतूक उद्योग हा वेगाने विस्तारत आहे आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत विमान प्रवास करणाऱ्या लो कांच्या संख्येत शंभर टक्के वाढ होईल.
He gave an unprecedented fillip to building of national highways, rural roads, air travel infrastructure and massive expansion of telecom sector.
राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते, हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवणारे अटल बिहारी वाजपेयी हे एक द्रष्टा नेता होते असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले.
2 lakh on foreign travel or more than Rs. 1 lakh on electricity consumption in a year or who fulfils the prescribed conditions, in order to ensure that persons who enter into high value transactions also furnish return of income.
कर परतावा भरणे बंधनकारक ज्यांनी एका वर्षात चालू खात्यात एक कोटी आणि त्याहून अधिक रक्कम जमा केली आहे किंवा ज्यांनी परदेश प्रवासासाठी दोन लाख रुपयांहून अधि क रक्कम खर्च केली आहे किंवा ज्यांनी एक लाखांहून अधिक रकमेची वीज वापरली आहे किंवा ज्यांनी उच्च मूल्य व्यवहाराच्या निर्धारित अटी मान्य केल्या आहेत अशा सर्व व्यक्तींना कर परतावा भरणे बंधनकारक असल्याचे या अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे.
She also said that Indias first indigenously developed inter-operable transport card based on National Common Mobility Card (NCMC) standards, that was launched in March this year will make travel across various modes convenient for people.
देशातल्या सर्व परिवहन सुविधांमध्ये एकच कार्ड वापरता येईल असे ‘नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) आणण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या कामाला प्रारंभ झाल ा आहे, असंही सीतारमण यांनी सांगितलं.
At the same time, the seafarer shall also be screened, and his travel and contact history examined for the last 28 days seafarers found to be asymptomatic for COVID-19 and otherwise suitable may be processed for sign-on. iv.
त्याचवेळी नाविकाची देखील तपासणी केली जाईल आणि मागील 28 दिवसांपर्यंत त्याने केलेला प्रवास आणि संपर्क यादी देखील तपासली जाईल; नाविकामध्ये कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळली नाहीतर तो जहाजात प्रवश करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी जाऊ शकतो.
Benjamine Simon, Managing Director, Travel link Pvt. Ltd and Mr.
पर्यटन मंत्रालयाच्या वेबिनार मालिकेच्या 18 व्या सत्राचे सूत्रसंचालक ट्रॅव्हल लिंक प्रा.
A Web based application to issue travel permits to citizens as well as R codes based Industrial Permits was developed at the NIC South Goa center.
गोव्यातील संकेतस्थळ आधारित प्रवास परवाने व क् यूआर कोड आधारित उद्योग परवाने देणारे प्लीकेशन दक्षिण गोव्यातील एनआयसी केंद्राने विकसित केले होते.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…