The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
She said Give me a blessing Because you have set me in the land of the South give me also springs of water He gave her the upper springs and the lower springs
अखसा म्हणाली मला एक भेट द्या तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत आता पाणी असलेली जमीन द्या तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या ब ाजूचे झरे दिले
The king of Assyria sent Rabshakeh from Lachish to Jerusalem to king Hezekiah with a large army He stood by the aqueduct from the upper pool in the fuller's field highway
सन्हेरीबने आपल्या सेनापतीला यरूशलेमवर स्वारी करण्यासाठी पाठविले सेनापती लाखीशहून निघाला आणि यरूशलेममध्ये हिज्कीया राजाकडे गेला त्याने आपले शक्तिशाली सैन्य बरोबर घेतले होते परटाच्या शेताजवळच्या रस्त्याकडे ते गेले हा रस्ता वरच्या डोहातून पाणी वाहून आण णाऱ्या चराजवळ होता
Then Pashhur struck Jeremiah the prophet and put him in the stocks that were in the upper gate of Benjamin which was in the house of Yahweh
म्हणून त्यांने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व लाकडाच्या मोठ्या ठोकळ्यात त्याचे हातपाय अडकविले मंदिराच्या वरच्या प्रवेशद्वार ाजवळ बन्यामीनच्या प्रवेशद्वाराजवळ हे घडले
Who answered Give me a blessing for thou hast given me a south land give me also springs of water And he gave her the upper springs and the nether springs
अखसा म्हणाली मला एक भेट द्या तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत आता पाणी असलेली जमीन द्या तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या ब ाजूचे झरे दिले
And his daughter was Sherah who built Bethhoron the nether and the upper and Uzzensherah
एफाईमच्या मुलीचे नाव शेरा हिने खालचे आणि वरचे बेथहोरोन आणि खालचे आणि वरचे उज्जनशेरा ही बांधली
And the king of Assyria sent Rabshakeh from Lachish to Jerusalem unto king Hezekiah with a great army And he stood by the conduit of the upper pool in the highway of the fuller's field
सन्हेरीबने आपल्या सेनापतीला यरूशलेमवर स्वारी करण्यासाठी पाठविले सेनापती लाखीशहून निघाला आणि यरूशलेममध्ये हिज्कीया राजाकडे गेला त्याने आपले शक्तिशाली सैन्य बरोबर घेतले होते परटाच्या शेताजवळच्या रस्त्याकडे ते गेले हा रस्ता वरच्या डोहातून पाणी वाहून आण णाऱ्या चराजवळ होता
And in this way, while the lower House reflects the things of ground reality pertaining to Indias development journey, the Upper House which is capable of looking far, contributes by combining both.
त्यामुळे इथं बसलेल्या महान व्यक्तींना सांगू इच्छितो, यापेक्षाही वरच्या बाजूला आणखी कोणीतरी आहे, आणि ती वरची अज्ञात व्यक्ती थोडं जरा दूरचं पाहू शकते.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…