The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Thou knowest the commandments Do not commit adultery Do not kill Do not steal Do not bear false witness Honour thy father and thy mother
तुला आज्ञा माहीत आहेत व्यभिचार करु नको खून करु नको चोरी करु नको खोटी साक्ष देऊ नको त ुझ्या आईवडिलांचा मान राख
And the Father himself which hath sent me hath borne witness of me Ye have neither heard his voice at any time nor seen his shape
आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतही माझ्याविषयी साक्ष दिलेली आह े परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही
For thou shalt be his witness unto all men of what thou hast seen and heard
कारण तू जे काही पाहिलेस आणि ऐकलेस याविषयी तू त्याचा सर्वांसमोर साक्षीदार होशील
Which shew the work of the law written in their hearts their conscience also bearing witness and their thoughts the mean while accusing or else excusing one another
म्हणजे ते त्याच्या ह्दयात नियमशास्त्र लिहिले आहे असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात
For neither at any time used we flattering words as ye know nor a cloke of covetousness God is witness
खरोखर तुम्हांला माहीत आहे की आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते कारण देव आमचा साक्षी आहे
Whereof the Holy Ghost also is a witness to us for after that he had said before
पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो पहिल ्यांदा तो असे म्हणतो
Your gold and silver is cankered and the rust of them shall be a witness against you and shall eat your flesh as it were fire Ye have heaped treasure together for the last days
तुमच्या सोन्याचांदीवर गंज चढला आहे त्याच्यावर चढलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे ज्याचा शेवट जवळ आला आहे
He that believeth on the Son of God hath the witness in himself he that believeth not God hath made him a liar because he believeth not the record that God gave of his Son
जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतमध्ये ही साक्ष आहे जो दे वाच्या साक्षीवर विश्वास ठेवीत नाही त्याने देवाला लबाड ठरविले आहे कारण देवाने आपल्या स्वतच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही
And unto the angel of the church of the Laodiceans write These things saith the Amen the faithful and true witness the beginning of the creation of God
लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही जो आमेन आहे विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे देवाच्या निर् मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत
You shall not spread a false report Don't join your hand with the wicked to be a malicious witness
इतर लोकांविरुद्ध खोट्या अफवा पसरवू नका जर तुम्हाला कोर्टात साक्ष द्यावयाची असेल तर खोटे बोलणाऱ्या दुष्ट माणसाच्या मदतीसाठी खोटी साक्ष देण्यात सहभागी होऊ नका
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…