The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Even so let your light shine before men that they may see your good works and glorify your Father who is in heaven
तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे
Coming into his own country he taught them in their synagogue so that they were astonished and said Where did this man get this wisdom and these mighty works
त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले की ते चकित होऊन म्हणाले हे ज्ञान व ही सामर्थ्याची कृत्ये याला कशी आल ी
But all their works they do to be seen by men They make their phylacteries broad enlarge the fringes of their garments
ते त्यांचे सर्व चांगले काम लोकां नी पाहावे म्हणून करतात ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात
This is the judgment that the light has come into the world and men loved the darkness rather than the light for their works were evil
ज्य वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला परंतु लोकांना प्रकाश नको होता त्यांना अंधार पाहिजे होता कारण लोक वाईट कृत्ये करीत होते
You do the works of your father They said to him We were not born of sexual immorality We have one Father God
पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वे गळा आहे परंतु यहूदी म्हणाले ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही देव आमचा पिता आहे तोच एक आमचा पिता आहे
Most certainly I tell you he who believes in me the works that I do he will do also and he will do greater works than these because I am going to my Father
मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील कारण मी पित्याकडे जातो
Now there was at Joppa a certain disciple named Tabitha which when translated means Dorcas This woman was full of good works and acts of mercy which she did
यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती तीचे नाव तबिथा होते ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते त्याचा अर्थ हरीण ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत अस े गरीबांना दानधर्म करीत असे
But glory honor and peace go to every man who works good to the Jew first and also to the Greek
परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प ्रत्येकाला गौरव मान आणि शांति मिळेल प्रथम यहूद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल
Now to him who works the reward is not counted as grace but as something owed
जो कोणी काम करतो त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते
For the law works wrath for where there is no law neither is there disobedience
कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जेथे नियमशास्त्र नाही तेथे आज्ञा मोडणेही नाही
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…