The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरच्या वस्तू आणि सेवा करात कालपासून कपात करण्यात आल्यानंतर आज लगेच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Likewise, a large number of items have witnessed a reduction in GST rates from 18% to 12% and so on and some goods have been completely exempt from GST.
अन्य स्तरावरील कपात जुळवून घेत दोन सर्वोच्च पदे, उच्च प्रशासकीय श्रेणीतील पाच पदे आणि वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी स्तरावरील 19 पदांचा समावेश या फेररचनेत असेल.
The restructuring will involve addition of two posts at apex level, five at Higher Administrative Grade and 19 posts at Senior Administrative Grade level with matching reduction at other levels.
त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अर्थसाहाय्यामध्ये एकात्मिक जोखीम कपात करणारी यंत्रणा, आपत्ती जोखीम मूल्यमापन करणारे नवीन ज्ञान, आपत्ती प्रतिबंधक तंत्रज्ञान आणि यंत्रणा निर्माण करणे शक्य होईल.
This will help generate new knowledge for hazard risk assessment, disaster resilient technologies and mechanisms for integrating risk reduction in infrastructure financing.
कॉर्पोरेट करदरात कपात आणि इतर दिलासादायक घोषणांमुळे सरकारी महसूल 1,45,000 कोटी रुपयांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.
The total revenue foregone for the reduction in corporate tax rate and other relief estimated at Rs. 1,45,000 crore.
या संदर्भात त्यांनी अशी माहिती दिली आहे की कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या निर्णयामुळे केवळ भारतातच नाही तर आघाडीच्या जागतिक व्यावसायिक नेत्यांमध्येही अतिशय सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
Their feedback is that the decision to reduce corporate tax has led to a very positive message not only in India but also among the global business leaders.
कर सुधारणांअंतर्गत कर दरामध्ये कपात करणे आणि थेट कर कायद्यांचेसुलभीकरण यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
The focus of the tax reforms has been on reduction in tax rates and on simplification of direct tax laws.
भारतात कॉर्पोरेट करात कपात करण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्यामुळे त्या सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
The decision taken by India for a drastic reduction in corporate tax made all the people very excited.
महसूल विभागाने 13 मे 2020 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये, रहिवाशांना विशिष्ट देयकासाठी आणि विशिष्ट टीडीएस दरात 14 मे, 2020 ते 31 मार्च, 2021पर्यंत केलेल्या व्यवहारांसाठी टीसीएस दरात 25% कपात करण्याची घोषणा केली.
The Department of Revenue, vide its Press Release dated 13.05.2020, announced the reduction in TDS rates for specified payments to residents and specified TCS rates by 25 for transactions made from 14th May, 2020 to 31st March, 2021.
स्टेंटच्या किंमतीतही मोठी कपात करण्यात आली आहे, आम्हाला माहित आहे कि हृदयात स्टेंट बसवायचा असेल तर कुठे गेलात तर कुणी सांगतात ५० हजार, कुणी सांगते की एक लाख, कुणी सांगते दोन लाख, कुणी सांगते अडीच लाख रुपये.
There has been a heavy cut in the price of stents. The price of the stents varies from 50000 rupees to 1 lakh to 2 Lakhs and sometimes even 2.5 lakhs.
आंतरराष्ट्रीय मानांकनाचा एक भाग बनणे, खर्चात कपात करणे, जागतिक मूल्य साखळीत सामील होणे आणि व्यापार वाढवणे यासाठी भारताला त्वरित आणखी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
But India need to urgently improve further so that we can be a part of international standards, reduce costs, join global value chains and increase trade.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…