The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
त्याने अनेक लोकांना बरे केले होते म् हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते
For he had healed many so that as many as had diseases pressed on him that they might touch him
घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगारातील सर्व लोकांना त्याने सांगितले
Return to your house and declare what great things God has done for you He went his way proclaiming throughout the whole city what great things Jesus had done for him
देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले पण सर्व लोक येशूने जे केले त्याविष यी आश्चर्य व्यक्त करीत असताना तो त्याच्या शिष्यांना म्हणाला
They were all astonished at the majesty of God But while all were marveling at all the things which Jesus did he said to his disciples
येशू जेव्हा गालीलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले वल्हांड ण सणाच्या दिवसात यरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती कारण ते लोकही सणानिमित तेथे गेले होते
So when he came into Galilee the Galileans received him having seen all the things that he did in Jerusalem at the feast for they also went to the feast
नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला त्याने त्यांना सांगितले की ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे
The man went away and told the Jews that it was Jesus who had made him well
तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले व निरनि राळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले म्हणून ते त्याच्यामागे गेले
A great multitude followed him because they saw his signs which he did on those who were sick
यहूदी पुढाऱ्यांनी विचारले त्याने तुला काय केले त्याने तुझे डोळे कसे बरे केले
They said to him again What did he do to you How did he open your eyes
आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले त्यानंत र ते लुस्त्र इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले
When they had preached the Good News to that city and had made many disciples they returned to Lystra Iconium and Antioch
पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला नंतर तो निघाला व सूरिया देशाला समुद्रमार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे होती पौलाने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडण केले कारण त् याने नवस केला होता
Paul having stayed after this many more days took his leave of the brothers and sailed from there for Syria together with Priscilla and Aquila He shaved his head in Cenchreae for he had a vow
परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही अस े मला आढळून आले आणि त्याने स्वतच आपणांला सम्राटाकडून कैसराकडून न्याय मिळावा अशी मागणी केली म्हणून मी त्याला कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरविले आहे
But when I found that he had committed nothing worthy of death and as he himself appealed to the emperor I determined to send him
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…