The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
लोक यरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना त े आणू लागले तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली
Multitudes also came together from the cities around Jerusalem bringing sick people and those who were tormented by unclean spirits and they were all healed
त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते फि लिप्पाने या लोकांना बरे केले
For unclean spirits came out of many of those who had them They came out crying with a loud voice Many who had been paralyzed and lame were healed
म्हणून आठवा की एके काळी तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना विदेश्यांना सुंता न झालेले असे ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते
Therefore remember that once you the Gentiles in the flesh who are called uncircumcision by that which is called circumcision in the flesh made by hands
त्याच्यामध्ये मुळावलेले त्याच्यावर उभारलेले तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आण ि देवाची उपकारस्तुति करीत ओसंडून जा
rooted and built up in him and established in the faith even as you were taught abounding in it in thanksgiving
त्या प्राण्याच्या डोक्यांपैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते प ण ती जखम बरी झाली जगातील सर्व लोक चकित झाले आणि ते सर्व त्या श्र्वापदाच्या मागे गेले
One of his heads looked like it had been wounded fatally His fatal wound was healed and the whole earth marveled at the beast
तो एका खेड्यात जात असताना कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त ्याला भेटले ते दूर उभे राहीले
And as he entered into a certain village there met him ten men that were lepers which stood afar off
लोक यरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना त े आणू लागले तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली
There came also a multitude out of the cities round about unto Jerusalem bringing sick folks and them which were vexed with unclean spirits and they were healed every one
यरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला बारोपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत ही गो ष्ट खरी आहे की नाही हे आपण पडताळून पाहू शकता
Because that thou mayest understand that there are yet but twelve days since I went up to Jerusalem for to worship
कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते त्यांन ीच ती लोकांपर्यंत पोहचविलेली आहे
For the prophecy came not in old time by the will of man but holy men of God spake as they were moved by the Holy Ghost
त्या प्राण्याच्या डोक्यांपैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते प ण ती जखम बरी झाली जगातील सर्व लोक चकित झाले आणि ते सर्व त्या श्र्वापदाच्या मागे गेले
And I saw one of his heads as it were wounded to death and his deadly wound was healed and all the world wondered after the beast
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…