The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला उल ट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते
He would not but went and cast him into prison until he should pay back that which was due
त्याने त्याच्या नोकरांना पाठवून ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते आशाना बोलाविण्यास सांगिले पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला
and sent out his servants to call those who were invited to the marriage feast but they would not come
तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता
Yet you will not come to me that you may have life
साडेतीन दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे जमातीचे भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्या शरीरांकडे पाहतील पण त्यांना पुरण्यास नकार देतील
From among the peoples tribes languages and nations people will look at their dead bodies for three and a half days and will not allow their dead bodies to be laid in a tomb
पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला उल ट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते
And he would not but went and cast him into prison till he should pay the debt
तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला त्याने तो चाखला पण पिण्यास नकार दिला
They gave him vinegar to drink mingled with gall and when he had tasted thereof he would not drink
तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता
And ye will not come to me that ye might have life
पिलात म्हणाला तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस क ाय तुला वधस्तंभावर खिळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे हे तुला समजत नाही का
Then saith Pilate unto him Speakest thou not unto me knowest thou not that I have power to crucify thee and have power to release thee
परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आण ि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोच त्यांच्याशी चर्चा केली
But when divers were hardened and believed not but spake evil of that way before the multitude he departed from them and separated the disciples disputing daily in the school of one Tyrannus
जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका त्याविषयी खात्री असू द्या ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरविले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे
See that ye refuse not him that speaketh For if they escaped not who refused him that spake on earth much more shall not we escape if we turn away from him that speaketh from heaven
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…