The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
हे साधन केंद्र राज्यांच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या योग्य योजना बनवण्यामध्ये, प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यामध्ये, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अभिनवता आणि क्षेत्रासाठी धोरणात्मक रणनीती प्रदान करण्यात सहाय्यभूत ठरू शकते.
The resource centre may enable the states and the implementing agencies to properly plan and execute projects, promote research and innovations and provide strategic policy vision for the region.
भारत हिंद-प्रशांत क्षेत्राला एक रणनीती म्हणून किंवा मर्यादित सदस्यांचा क्लब म्हणून पाहत नाही .
India does not see the Indo-Pacific Region as a strategy or as a club of limited members.
ते म्हणाले की सर्व सार्क देशांचे सामूहिक चातुर्य आणि प्रयत्न या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी एक सामर्थ्यवान आणि प्रभावी रणनीती आखण्यात मदत करू शकतात.
He said that the collective wisdom and efforts of all the SAARC nations could help in devising a robust and effective strategy to deal with the pandemic.
पंतप्रधान म्हणाले की लॉकडाउन संपल्यानंतर विखुरलेली लोकसंख्या पुन्हा टप्प्याटप्प्याने एकत्र आणण्यासाठी राज्य आणि केंद्राने समान निकास रणनीती आखणे महत्वाचे आहे.
Prime Minister said that it is important to formulate a common exit strategy to ensure staggered re-emergence of the population once Lockdown ends.
भारत आणि जपान हे दोन्ही देश विशेष रणनीती आणि जागतिक भागिदारीचा विचार करून कोरोना महामारी संकटामुळे निर्माण झालेल्या आणि यापुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जातील, तसेच इतर देशांना बरोबर घेवून संयुक्तपणे कार्य करून सर्वांना एक मजबूत आधार देतील, यावर उभय संरक्षण मंत्र्यांचे एकमत झाले.
They also agreed that India-Japan Special Strategic and Global Partnership provides a good basis for both countries to work together alongwith other countries in this regard to deal with the post COVID-19 related challenges.
दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी भारत-जपान विशेष रणनीती आणि वैश्विक भागिदारीच्या चौकटीअंतर्गत व्दिपक्षीय सुरक्षा सहयोग करण्यासाठी पुढाकार घेण्याविषयीची कटिबद्धता व्यक्त केली.
Both ministers also conveyed their commitment to take forward the initiatives of bilateral security cooperation under the framework of the India-Japan Special Strategic and Global Partnership.
हाच विचार सौर ऊर्जेविषयी आम्ही धोरण आणि रणनीती आखताना केला आहे, हे स्पष्ट दिसून येईल.
This idea is also reflected in our policy and strategy for solar energy.
पंतप्रधान कार्यालय कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचे पंतप्रधानांचे सार्क देशांना आवाहन नवी दिल्ली, 13 मार्च 2020 कोरोना विषाणूच्या साथीविरोधात लढण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना केले आहे.
Prime Minister's Office PM calls for SAARC nations to chalk out a strong strategy to fight Coronavirus Prime Minister Shri Narendra Modi called for SAARC nations to chalk out a strong strategy to fight Coronavirus.
कोविड -19 चा सामना करण्यासाठी एक मजबूत समान रणनीती आखण्यासाठी सर्व सार्क देशांच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ते भारताचे नेतृत्व करतील.
He will lead India at the video conference of all SAARC nations to chalk out a strong common strategy to fight COVID-19 in the region.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी क्षेत्रातील नवीन पद्धती यांचाही आढावा घेण्यात आला तसेच, आगामी रबी हंगामासाठी रणनीती ठरवण्यात आली.
At the conference, strategy for the upcoming Rabi season is discussed, ideas and experiences are exchanged and a roadmap is prepared.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…