The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल त्यांचा नगरानगरातून पाठलाग कराल
Therefore behold I send to you prophets wise men and scribes Some of them you will kill and crucify and some of them you will scourge in your synagogues and persecute from city to city
एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला रब्बी तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम् हांला माहीत आहे कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत
The same came to him by night and said to him Rabbi we know that you are a teacher come from God for no one can do these signs that you do unless God is with him
अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते ते पुढ ीलप्रमाणे बर्णबा निग्र शिमोन लूक्य कुरेनेकर मनाएन जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला आणि शौल
Now in the assembly that was at Antioch there were some prophets and teachers Barnabas Simeon who was called Niger Lucius of Cyrene Manaen the foster brother of Herod the tetrarch and Saul
मूर्खांचे शिक्षक बालकांचे गु रु आहात कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे
a corrector of the foolish a teacher of babies having in the law the form of knowledge and of the truth
त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होत े पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत
desiring to be teachers of the law though they understand neither what they say nor about what they strongly affirm
मला त्या सुवार्तेचा उपदेशक प्रेषित आणि शिक्षक असे नेमले ह ोते
For this I was appointed as a preacher an apostle and a teacher of the Gentiles
माझ्या बंधूंनो तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत ना हीत काय तुम्हांला माहीत आहे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल
Let not many of you be teachers my brothers knowing that we will receive heavier judgment
तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार ते लो कांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत असे करण्याने ते स्वतवर ताबडतोब नाश ओढवून घेतील
But false prophets also arose among the people as false teachers will also be among you who will secretly bring in destructive heresies denying even the Master who bought them bringing on themselves swift destruction
मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल त्यांचा नगरानगरातून पाठलाग कराल
Wherefore behold I send unto you prophets and wise men and scribes and some of them ye shall kill and crucify and some of them shall ye scourge in your synagogues and persecute them from city to city
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…