The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
तो त्यांना शिकवू लागला मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुख भोगावे वडील मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याच े आहे
He be gan to teach them that the Son of Man must suffer many things and be rejected by the elders the chief priests and the scribes and be killed and after three days rise again
ते यापेक्षाही अधिक आचर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आह े
They were exceedingly astonished saying to him Then who can be saved
या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते
Therefore he was obligated in all things to be made like his brothers that he might become a merciful and faithful high priest in things pertaining to God to make atonement for the sins of the people
तो त्यांना शिकवू लागला मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुख भोगावे वडील मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याच े आहे
And he be gan to teach them that the Son of man must suffer many things and be rejected of the elders and of the chief priests and scribes and be killed and after three days rise again
ते यापेक्षाही अधिक आचर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आह े
And they were astonished out of measure saying among themselves Who then can be saved
येशूने उत्तर दिले मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच न ाही
Jesus answered Verily verily I say unto thee Except a man be born of water and of the Spirit he cannot enter into the kingdom of God
तुला गुलाम म्हणून पाचारण झाले होते काय त्यामुळे तुला त्रास होऊ नये परंतु तुला स्वतंत्र होणे शक्य अस ेल तर पुढे हो व संधीचा उपयोग करुन घे
Art thou called being a servant care not for it but if thou mayest be made free use it rather
या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते
Wherefore in all things it be hoved him to be made like unto his brethren that he might be a merciful and faithful high priest in things pertaining to God to make reconciliation for the sins of the people
अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले दावीदला राजाचा जावई होणे पसंत पड ले तेव्हा त्याने भराभर पावले उचलली
When his servants told David these words it pleased David well to be the king's soninlaw The days were not expired
तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्य ाच हातात आहे
But if you will go take action be strong for the battle God will overthrow you before the enemy for God has power to help and to overthrow
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…