The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Under this Pilot programme, Indian Patent Office may receive patent applications n certain specified technical fields only, namely, Electrical, Electronics, Computer Science, Information Technology, Physics, Civil, Mechanical, Textiles, Automobiles and Metallurgy while JPO may receive applications in all fields of technology.
या प्रायोगिक कार्यक्रमांतर्गत भारतीय पेटंट कार्यालय, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, नागरी, यांत्रिकी, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल आणि धातू सारख्या विशिष्ट तांत्रिक क्षेत्रातील पेटंट अर्ज स्वीकारेल. तर जपानचे कार्यालय तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रातील अर्ज स्वीकारले.
This information was given by the Minister of State for Skill Development and Entrepreneurship Shri R.K. Singh in a written reply in the Rajya Sabha today.
कौशल्य विकास आणि उद्यमशीलता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
The Joint Declaration of Intent (JDI) will facilitate exchange of information expert meetings, seminars, technical visits and implementation of jointly agreed cooperation projects.
यामुळे, माहितीचे आदान प्रदान, तज ्ञांच्या बैठका, चर्चासत्र, तंत्र विषयक बैठका आणि संयुक्त सहमती सहकार्य प्रकल्पांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.
The information was given by the Union Minister for Human Resource Development, Shri Ramesh Pokhriyal Nishank in a written reply in the Lok Sabha today.
मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
The PM had lauded the AYUSH Grid Project of the Ministry and underlined the need to harness Information Technology to bring about a transformation in the AYUSH Sector.
पंतप्रधानांनी मंत्रालयाच्या आयुष ग्रीड प्रकल्पाचे कौतुक केले आणि आयुष क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञाना चा उपयोग करण्याची गरज अधोरेखित केली.
It provides data on accident related deaths and injuries, calendar yea- wise, based on information supplied by the Police Department of States and UTs.
यामध्ये या कॅलेंडर वर्षात झालेले रस्ते अपघात, त्यातील बळींची संख्या, जखमींची संख्या यांची माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे उपलब्ध केला आहे.
When our Embassy in Mongolia was contacted for reviving the cooperation, it is understood that Mongolian Ministry of Infrastructure is abolished and the space activities are presently handled by Communication and Information Technology Authority (CITA) of Mongolia.
या कराराच्या आढावा घेण्याबाबत मंगोलियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता पायाभूत सुविधा विभाग बंद झाल्याचे निदर्शनास आले आणि आता त्याजागी दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान प्राधिकरणाच्या देखरेखीखाली हे काम करण्यात येत आहे
India and Bangladesh signed key agreements in the field of Information and Broadcasting at the Information and Broadcasting Ministers meet 2020, in New Delhi today.
यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसेच बांगलादेशचे माहिती आणि प्रसारणमंत्री मोहम्मद एच. महमूद यावेळी उपस्थित होते.
It will also enable the Institutes to attract enough students required to develop a strong research base in the country in the field of information technology.
तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशात एक मजबूत संशोधन पाया विकसित करण्यासाठी आवश्यक पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतील.
There will be a National Project Management Agency (NPMA) at SFAC for providing overall project guidance, data compilation and maintenance through integrated portal and Information management and monitoring.
आणि एमआयएस या क्षेत्रातले आधुनिक ज्ञान शेतकरी बांधवांना पुरवण्याचे काम असणार आहे. राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन संस्थेने (एनपीएमए) कृषी बांधवांना कशा पद्धतीने मदत करणे आवश्यक आहे, यासाठी सर्व माहिती जमा करून ही योजना तयार केली आहे. एकात्मिक पोर्टल आणि माहिती व्यवस्थापन याचा उपयोग करून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…