The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Moreover, employment opportunities will also come up in the form of technical expertise, call centre jobs, management, pharmaceutical production, equipment manufacturing along with medical services.
एवढेच नाही तर या प्रक्रियेमध्ये वैद्यकीय सेवांबरोबरच विमा, तांत्रिक कौशल्य, सेंटर्स , व्यवस्थापन, औषध उत्पादन , वैद्यकीय उपकरणांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये देशभरात रोजगाराच्या नवीन शक्यता उपलब्ध होतील.
The roadshow will outline the Phase I and Phase II SPR programs along with technical details, plausible financial models and the implementation modalities.
या प्रकल्पाची तांत्रिक तसेच आर्थिक माह िती अंमलबजावणीविषयी निश्चित करण्यात आलेले नियम याविषयी ‘रोड शो’च्या माध्यमातून माहिती संबंधितांना देण्यात येणार आहे.
Vidhyasagar Rao the Minister for Higher and Technical Education Maharashtra, Shri Vinod Tawde, Chairman, Board of Trustees, Jamnalal Bajaj Foundation, Shri Rahul Bajaj, Justice Shri Chandrashekhar Dharmadhikari and other dignitaries were present at the function.
विद्यासागर राव, उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री व िनोद तावडे, जमनालाल बजाज फाउंडेशनचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
The job-giving potential of the technical textiles sector is huge every Rs.
त्यामुळे या क्षेत्राकडून तांत्रिक वस्त्रोद्योगातल ्या उत्पादनांना हा कोड देण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती.
Member, NITI Aayog, Dr. V K Saraswat addressed the participants and said that standardization of technical textiles products is important and notification of HSN Codes for these items was a major step in that direction.
भारतातील तांत्रिक वस्त्र उद्योगा च्या आधारभूत सर्वेक्षणानुसार, देशात जवळपास 2100 युनिट यंत्र मागाद्वारे तंत्रज्ञानात्मक पद्धतीने वस्त्रे बनवितात आणि त्यातील बहुतेक महाराष्ट्र आणि तमिळनाडुनंतर गुजरातमध्ये नियमित केली जातात.
Immediate Past President, FICCI, Mr Rashesh Shah said that the focus on technical textiles by Government of India complements well with the Prime Minister's vision of New India where we are looking at the development of next generation infrastructure. Mr.
भारतातील एकूण वस्त्रोद्योग मूल्य मालिकेत, तांत्रिक वस्त्र विभागाचा 12-15% सहभाग आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या (फिक्की) सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
On disease control front, he said Government is committed to the elimination of Tuberculosis by 2025. PM said,, We are providing technical and financial support to states.
2025 पर्यत क्षयरोग समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगत यासाठी सरकार सर्व राज्यांना आवश्यक ते तांत्रिक आणि वित्तीय सहा य्य देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
2 lakh crore by 2020-21 Under the aegis of Ministry of Textiles, for the first time in the history of India, we have dedicated to the nation 207 HSN codes for technical textiles.
या कार्यक्रमामुळे तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना मिळेलच पण त्याशिवाय कृषी उद्योगालाही हातभार लागेल, असे त्या म्हणाल्या. या निर्णयामुळे 2020-21 पर्यंत तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राचा वृद्धी दर 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Smriti ubin Irani, at the National Conclave on Technical Textiles, jointly organized by the Ministry of Textiles and FICCI, in Mumbai today.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फिक्की यांनी आज संयुक्तपणे मुंबईत आयोजित केलेल्या तांत्रिक वस्त्रोद्योग वि षयक राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या.
Military and technical cooperation has traditionally been one of the key areas of special and privileged strategic partnership between Russia and India. For more than seven decades, we have been supplying reliable and high-quality armaments and equipment to Indian friends.
रशिया आणि भारत यांच्यात लष्करी आणि तांत्रिक सहकार्य हे पारं परिक एक प्रमुख विशेष धोरणात्मक भागीदारीचे क्षेत्र राहिले आहे.सात दशकाहून जास्त काळ आम्ही,भारताला विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची शस्त्रास्त्रे पुरवत आलो आहोत.आमच्या देशाच्या सहकार्याने सुमारे 170 लष्करी आणि औद्योगिक संस्था उभारण्यात आल्या आहेत.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…