The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The Cooperation Agreement will enable technical cooperation in the following areas:-
या सहकार्य करारामुळे या विभागात तांत्रिक सहकार्य शक्य हो णार आहे –
We cooperate closely in the Asean, East Asia Summit and Bimstec (the Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation), as also in the frameworks of Mekong Ganga Cooperation, Asia Cooperation Dialogue and Indian Ocean Rim Association.
आम्ही आसियान, पूर्व आशिया शिखर परिषद आणि बिमस्टेक (मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनसाठी बंगालचा उपक्रम) मध्ये तसेच मैकोंग गंगा सहकार्य , आशिया सहकार्यात्मक संवाद आणि इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या चौकटीत सहकार्य करतो.
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has been approved the Memorandum of Understanding (MoU) between India and France on technical bilateral cooperation in the field of new and renewable energy.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फ्रान्स दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात तांत्रिक द्विपक्षीय सहका र्यावरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
Under JICA technical cooperation, a team of safety experts from Japan had visited Indian Railways to investigate the status of rail welding execution and safety management.
जीआयसीए तांत्रिक सहकार्याअंतर्गत , जपानमधील सुरक्षा तज्ञांच्या एक पथकाने रेल्वे वेल्डिंग कार्यान्वयन आणि सुरक्षा व्यवस्थापनाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी भारतीय रेल्वेला भेट दिली होती.
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi was apprised of the Memorandum of Understanding (MoU) signed between India and Denmark on technical cooperation in the field of Sustainable and Smart Urban Development in April, 2018.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाश्वत आणि स्मार्ट नागरी विकासासाठी तांत्रिक सहकार्य करण्याब ाबत भारत आणि डेन्मार्क यांच्यात एप्रिल 2018 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
The agreement aims to establish the basis for a cooperative institutional relationship to encourage and promote technical bilateral cooperation on new and renewable issues on the basis of mutual benefit equality and reciprocity.
परस्पर लाभ आणि परस्पर आधारावर नवीन आणि नवीकरणीय मुद्यांवर तांत्रिक द्विपक्षीय सहका र्याला उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक सहकारी संस्थात्मक संबंधांसाठी आधार स्थापन करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.
Belarus is an active participant in Indian Technical and Economic Cooperation programme.
भारतीय तांत्रिक आणि सहकार्य कार ्याक्रमात बेलारुस सक्रीय सहभागी आहे.
Both sides aim to establish the basis for a cooperative institutional relationship to encourage and promote technical bilateral cooperation on new and renewable issues on the basis of mutual benefit equality and reciprocity.
उभय देशांचा उद्देश परस्पर लाभात समानता आणि परस्पर आदान प्रदानाच्या आधारे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जेच्या मुद्यांवर द्विपक्षीय तांत्रिक सहकार्याला प्रो त्साहन देणे आणि त्याला चालना देण्यासाठी एक सहकारी संस्थागत संबंधांसाठी पाया तयार करणे हा आहे.
Both sides aim to establish the basis for a cooperative institutional relationship to encourage and promote technical bilateral cooperation on new and renewable issues on the basis of mutual benefit equality and reciprocity.
परस्पर लाभानुसार नवीन आणि नवीकरणीय मुद्यांवर तांत्रिक द्विपक्षीय सहका र्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थात्मक संबंध स्थापित करणे हा दोन्ही देशांचा उद्देश आहे.
He stressed that the Hindi language should be spread through day-to-day conversations and complex technical terms should be avoided or used negligibly for official purposes.
हिंदी भाषेचा प्रसार करताना रोजच्या व्यवहारातील भाषा वापरली जावी आणि शासकीय कामकाजात क्लिष्ट किंवा तांत्रिक शब्दांचा किमान वापर व्हावा, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…