The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The Minister was briefing the media after the meeting of the Cabinet Committee on Parliamentary Affairs, chaired by Union Minister for Home Affairs, Shri Rajnath Singh.
गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाजावरील मंत्रीमंडळ समितीची बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
An Empowered Expert Committee (EEC) in its report recommended selection of 6 institutions (3 from public sector and 3 from private sector) as Institutions of Eminence.
यात तीन सरकारी तर तीन खाजगी संस्थांचा समावेश आहे. उच्चाधिकारप्राप्त तज्ञ समितीने आपल्या अहवाला त या सहा संस्थांची शिफारस केली असून, ती शिफारस सरकारने मान्य केली आहे.
Ministry of Youth Affairs and Sports Committee set up to synergise NCC and NSS The Committee will deal with on issues like expansion, strengthening training infrastructure, rationalizing resources, reducing manpower deficiency affecting NCC and NSS.
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय एनसीसी आणि एनएसएस यांच्यातल्या समन्वयासाठी समिती स्थापन नव ी दिल्ली,17 जुलै 2018 राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अधिक बळकट करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
The Committee will also submit recommend for building synergies between these two institutions viz. NCC and NSS and further strengthen them for empowering the youth.
एनसीसी आणि एनएसएस यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी आणि युवकांच्या सबलीकरणासाठी एनसीसी आणि एनएसएस अधिक बळकट करण्यासाठी ही समिती शिफारसी क रणार आहे.
Appreciating the work of Expert Committee members, Dr.
हे धोरण ठरवण्यासाठी तज्ञ समितीने केलेल्या अभ्य ासाचे कौतुक केले.
Cabinet Committee on Economic Affairs (CCEA) Cabinet approves ASHA Benefit Package The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has given its ex-post facto approval to ASHA Benefit Package w.e.f.
आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती आशा सेविक ांच्या पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2018 आशा सेविकांच्या,ऑक्टोबर 2018 पासून लागु होणाऱ्या आणि नोव्हेंबर मधे देण्यात येणाऱ्या लाभकारी पॅकेजला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत पूर्व लक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.
The National Selection Committee in its meeting held on 1st November, 2018 considered the applications shortlisted by the Screening Committees and recommended 72 Awards in 14 categories of National Awards.
छाननी समितीने पाठवलेल्या अर्जांवर 1 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीत विचार करण् यात आला आणि 14 प्रकारांमध्ये 72 पुरस्कारांची राष्ट्रीय पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली.
The members of the GoM and the Committee of experts would be announced in due course of time.
या मंत्रिगटातील सदस्य आणि समितीतील तज्ञांची नावे लवकरच निश्चित केली जातील.
He also suggested that the Governor's Reports on Tribal areas should be placed before the Parliament and appropriate Parliamentary Committee should examine them.
आदिवासी क्षेत्रांवरचा राज्यपाल अहवाल संसदेत मांडला जावा आणि संसदीय समितीने त्याचे परीक्ष ण करावे अशी सूचनाही उपराष्ट्रपतींनी केली.
Cabinet Committee on Economic Affairs (CCEA) Cabinet approves Mumbai Urban Transport Project Phase-IIIA The Cabinet Committee on Economic Affairs chaired by the Prime Minister has approved Phase-IIIA of the Mumbai Urban Transport Project.
आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती मुंबई नाग री वाहतूक प्रकल्प टप्पा -3 अ साठी मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली, 7 मार्च 2019 मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक समितीने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प, टप्पा -3 अ साठी मंजुरी दिली आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…