The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Harsh Vardhan also laid emphasis on elimination of TB from India by 2025 and said that the government will also take concerted and time-bound actions to eliminate Leprosy and Kala Azar.
2025 पर्यंत भारत क्षय रोग मूक्त करण्यावर त्यांनी जोर दिला. कुष्ठरोग आणि काळा आजार यांच्या निर्मूलनासाठी एकत्रित आणि कालबद्ध क ृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
The theme for the VIII NAM Summit is Upholding the Bandung Principles to ensure concerted and adequate response to the challenges of contemporary world.
‘समकालीन जगाच्या आव्हानांवर एकत्रित आणि समुचित तोडगा सुनिश्चित करण्यासाठी बांडुग तत्वांचे पालन’ ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे.
The government has been making concerted efforts for the development of jute sector increasing the quality and productivity of raw jute, diversification of jute sector and also boosting and sustaining demand for jute products.
सरकार ज्यूट क्षेत्राच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ठोस प्रयत्न करीत आहे. कच्च्या तागाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविणे, ज्यूट क्षेत्रामध्ये वैविध्य आणणे आणि तागाच्या उत्पादनाला मागणी कशी वाढेल, तसेच ती कायम टिकून राहिल, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
Concerted efforts by every health worker and all empanelled hospitals have helped us achieve the 1 crore mark, he said.
प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचाआणि सूचीबद्ध रुग्णालयांच्या समन्वित प्रयत्नामुळे 1 कोटीचा टप्पा गाठण्यासाठी मदत झाल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले.
The Ministry of Human Resource Development and State Education Departments have made concerted efforts to ensure continuity of learning through various digital platforms.
मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्य शिक्षण विभाग यांनी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन शिक्षणाचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत.
The Prime Minister appreciated the concerted efforts of the Centre, State and local authorities in containing the pandemic situation in Delhi.
कोविड-19 च्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीत, केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांचे प ंतप्रधानांनी कौतुक केले.
Concerted and collective countrywide programmes are needed to be worked out and implemented jointly by integrating them, and eventually, a national science communication framework may emerge.
देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.
During Kharif18 season, due to concerted efforts of Railways and DoF, more than 250 additional rakes were made available for fertilizers as compared to Kharif17 season, the Minister added.
2017 च्या खरीप हंगामाच्या तुलनेत 2018 च्या खरीप हंगामात रेल्वे आणि खत मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नामुळे रेल्वेचे अतिरिक्त 250 डबे, खत वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
He said challenges are the path to achieving success in life, and these Collectors have the opportunity for that. He called for a concerted effort to achieve visible results in three months, till Babasaheb Ambedkar's birth anniversary on April 14th.
आव्हाने हा आयुष्यात यश मिळवण्याचा मार्ग असून जिल्हाधिकाऱ्यांकडे ती संधी आहे असे ते म्हणाले 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंतच्या तीन महिन्यात दृश्य परिणाम साध्य करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
President Solih, there has been radical change in the speed and direction of bilateral cooperation since you assumed the post. Decisions made during your visit to India in December 2018 are being implemented in a concerted and timely manner.
राष्ट्रपती सोलिह, आपण पदग्रहण केल्यानंतर द्वीपक्षीय सहकार्याची गती आणि दिशा यात अतिशय मौलिक बदल झाले आहेत.डिसेंबर 2018 च्या आपल्या भारत दौऱ्यादरम्यान उभयपक्षी घेतल्या गेलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अतिशय ठोस आणि कालबद्ध पद्धतीने केली जात आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…