The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He saw heaven opened and a certain container descending to him like a great sheet let down by four corners on the earth
आणि आपल्यासामोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्या मुळे मोठ्या चादरीसारखे काही तरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले
I was in the city of Joppa praying and in a trance I saw a vision a certain container descending like it was a great sheet let down from heaven by four corners It came as far as me
पेत्र म्हणाला मी यापो शहरात होतो प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते व त्याचे चारही कोपरे धरुन ते ख ाली सोडले जात होते ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले
After this I saw four angels standing at the four corners of the earth holding the four winds of the earth so that no wind would blow on the earth or on the sea or on any tree
यानंतर मी चार देवदूतांना पुथ्वीच्या चार कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले देवदूतांनी पृथ्वीचे चारही दिशांचे वारे अडविले होते जमिनीवर समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवीत होते
And saw heaven opened and a certain vessel descending unto him as it had been a great sheet knit at the four corners and let down to the earth
आणि आपल्यासामोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्या मुळे मोठ्या चादरीसारखे काही तरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले
I was in the city of Joppa praying and in a trance I saw a vision A certain vessel descend as it had been a great sheet let down from heaven by four corners and it came even to me
पेत्र म्हणाला मी यापो शहरात होतो प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते व त्याचे चारही कोपरे धरुन ते ख ाली सोडले जात होते ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले
And after these things I saw four angels standing on the four corners of the earth holding the four winds of the earth that the wind should not blow on the earth nor on the sea nor on any tree
यानंतर मी चार देवदूतांना पुथ्वीच्या चार कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले देवदूतांनी पृथ्वीचे चारही दिशांचे वारे अडविले होते जमिनीवर समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवीत होते
You shall make four rings of gold for it and put the rings in the four corners that are on its four feet
मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांवर घटृ बसवाव्यात
You shall make its horns on its four corners its horns shall be of one piece with it and you shall overlay it with brass
वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चा र शिंगे बनवावी प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग व अखंड दिसेल मग वेदी पितळेने मढवावी
'They shall not shave their heads neither shall they shave off the corners of their beards nor make any cuttings in their flesh
याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत
Yahweh of Armies will defend them and they will destroy and overcome with sling stones and they will drink and roar as through wine and they will be filled like bowls like the corners of the altar
सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील दगड व गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील ते त्यांच्या शत्रू सैन्याचे रक्त सांडतील मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील ते रक्त वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप् रमाणे असेल
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…