The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
He brought forth the people who were therein and cut them with saws and with iron picks and with axes David did so to all the cities of the children of Ammon David and all the people returned to Jerusalem
राब्बातील लोकांना बाहेर काढून दावीदाने त्यांच्याकडून करवती कुऱ्हाही पहाडी या हत्यार ांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमला परतले
David gave orders to gather together the foreigners who were in the land of Israel and he set masons to cut worked stones to build God's house
इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने एक फर्मान काढून बोलवून घेतले पाथरवटांची निवड त्याने त्यांच्यातून केली देवाच्या मंदिरासाठी दगडाचे चिरे घडवण्या चे काम त्यांचे होते
Remember now whoever perished being innocent Or where were the upright cut off
ईयोब तू याचा विचार कर निष्पाप माणसाचा कधी नाश केला गेला नाही चांगल्या लोकांचा कधीच निपात होत नाही
even that it would please God to crush me that he would let loose his hand and cut me off
मला देवाच्या हातून मरण हवे त्याने मला चिरडून टाकावे
For they shall soon be cut down like the grass and wither like the green herb
वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात
Listen to me you who follow after righteousness you who seek Yahweh look to the rock you were cut from and to the hold of the pit you were dug from
तुम्ही काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे धाव घेता माझे ऐका तुम्ही तुमचे वडील अब्राहाम यांच्याकडे पाहावे तुम्हाला ज्यापासून कापून काढले तो तो खडक आहे
For Yahweh of Armies said Cut down trees and cast up a mound against Jerusalem this is the city to be visited she is wholly oppression in the midst of her
सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो यरुशलेमच्या भोवतालची झाडे कापा आणि तिच ्याविरुद्ध मोर्चा बांधा ह्या नगरीला शिक्षा व्हावीच ह्या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही
Baldness has come on Gaza Ashkelon is brought to nothing the remnant of their valley how long will you cut yourself
गज्जाचे लोक दुखी होतील आणि आपले मुंडन करतील अष्कलोनचे लोक शांत होतील दरीतील वाचलेल्या लोकांनो तुम्ही कीती काळ स्व तला जखमा करणार
Cut off the sower from Babylon and him who handles the sickle in the time of harvest for fear of the oppressing sword they shall turn everyone to his people and they shall flee everyone to his own land
बाबेलमधील लोकांना धान्य पेर ु देऊ नका त्यांना पीक काढू देऊ नका बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले पण आता शत्रू सैनिक आले आहेत त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत
The king answered the Chaldeans The thing is gone from me if you don't make known to me the dream and its interpretation you shall be cut in pieces and your houses shall be made a dunghill
तेव्हा नबुखद्नेस्सर राजा त्यांना म्हणाला नाही तुम्हीच मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगितला पाहिजे तुम्ही हे सांगितले नाही तर तुमचे तुकडे करण्याचा हुकूम मी देईन एवढेच नाही तर तुमच्या घरांची राखरांगोळी करीन
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…