The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Many false prophets will arise and will lead many astray
अनेक खोटे संदेष्ट े येतील ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील
Woe when men speak well of you for their fathers did the same thing to the false prophets
जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हांला दुख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यां ना असेच केले
and set up false witnesses who said This man never stops speaking blasphemous words against this holy place and the law
आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीद ार आणले ते म्हणाले हा मनुष्य स्तेफन पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो
But false prophets also arose among the people as false teachers will also be among you who will secretly bring in destructive heresies denying even the Master who bought them bringing on themselves swift destruction
तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गे ले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार ते लोकांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत असे करण्याने ते स्वतवर ताबडतोब नाश ओढवून घेतील
The devil who deceived them was thrown into the lake of fire and sulfur where the beast and the false prophet are also They will be tormented day and night forever and ever
मग ज्याने त्यांना फसविले होते त्याला त्या धगधगत्या सरोवरामध्ये श्र्वापद आणि खोटा संदेष्ट ा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल आणि त्यांना अनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील
And many false prophets shall rise and shall deceive many
अनेक खोटे संदेष्ट े येतील ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील
Woe unto you when all men shall speak well of you for so did their fathers to the false prophets
जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हांला दुख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यां ना असेच केले
And set up false witnesses which said This man ceaseth not to speak blasphemous words against this holy place and the law
आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीद ार आणले ते म्हणाले हा मनुष्य स्तेफन पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो
Beloved believe not every spirit but try the spirits whether they are of God because many false prophets are gone out into the world
प्रिय मित्रांनो प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते खरोखर देवापासून आहेत का ते पाहा मी हे तुम्हांला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्ट े निघाले आहेत
And the devil that deceived them was cast into the lake of fire and brimstone where the beast and the false prophet are and shall be tormented day and night for ever and ever
मग ज्याने त्यांना फसविले होते त्याला त्या धगधगत्या सरोवरामध्ये श्र्वापद आणि खोटा संदेष्ट ा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल आणि त्यांना अनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…