The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
But remember the former days in which after you were enlightened you endured a great struggle with sufferings
ते पूर्वीचे दिवस आठवा जेव्ह ा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता तेव्हा तुम्ही भयंकर दुखे सोसली
But call to remembrance the former days in which after ye were illuminated ye endured a great fight of afflictions
ते पूर्वीचे दिवस आठवा जेव्ह ा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता तेव्हा तुम्ही भयंकर दुखे सोसली
He shall separate to Yahweh the days of his separation and shall bring a male lamb a year old for a trespass offering but the former days shall be void because his separation was defiled
याचा अर्थ त्या माणसाने परमेश्वराच्या सेवेसाठी वेगळे होण्यासाठी स्वतला परमेश्वराला द्यावे त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणून द्यावा तरी पण त्याचे नाजीरपणाचे आधीचे दिवस वाया जातील त्याने आता नव्याने नवस करुन नाजीरपणाचा वेगळा वेळ द्यावा कारण नाजीरपणाच्या पहिल्या काळात त्याचा प्रेताला स्पर्श झाला होता
There is no memory of the former neither shall there be any memory of the latter that are to come among those that shall come after
खूप पूर्वी घडलेल्या गोष्टी लोकांच्य ा लक्षात रहात नाहीत आज घडलेल्या गोष्टी भविष्यात लोकांच्या लक्षात राहाणार नाहीत आणि नंतर आपल्या आधीच्या लोकांनी काय केले ते नंतरच्या लोकाच्या लक्षात राहाणार नाही
Prime Minister has also paid tributes to former President Dr. Sarvepalli Radhakrishnan on his Jayanti.
माजी राष्ट्र पती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
Prime Minister Shri Narendra Modi has condoled the passing away of former Union Minister, Shri Priya Ranjan Dasmunsi.
माजी केंद्री य मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
Prime Minister Shri Narendra Modi has condoled the passing away of former Member of Parliament and Speaker of the Lok Sabha Shri Somnath Chatterjee.
माजी खासदार आणि लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
The Prime Minister recalled that Harivansh ji had also worked with former Prime Minister Chandra Shekhar ji.
हरीवंशजी यांनी माजी पंतप्रध ान चंद्रशेखरजी यांच्याबरोबर काम केले असल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली.
He recalled that former Prime Minister Shri Atal Bihari Vajpayee, had a special bond with the State.
माजी पंतप्रध ान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राज्यांसोबत असलेल्या ऋणानुबंधांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला.
Earlier, on arrival at the Academy, the Prime Minister offered floral tributes on the statues of Sardar Vallabhbhai Patel and former Prime Minister Lal Bahadur Shastri.
तत्पूर्वी अकादमीत प्रवेश केल्यानंतर पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रध ान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळयांना पुष्पांजली अर्पण केली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…