The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
You yourselves know that these hands served my necessities and those who were with me
मी आपल्या स्वतच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हांला चांगले माहीत आहे
Let him who stole steal no more but rather let him labor working with his hands the thing that is good that he may have something to give to him who has need
जो कोणी चोरी करीन असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये उलट त्याने आपल्या हातांनी काम करावे यास ाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे
That which was from the beginning that which we have heard that which we have seen with our eyes that which we saw and our hands touched concerning the Word of life
जगाच्या सुरुवातीपासून हे होत हे आम्ही ऐकले आहे आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे आम्ही ते निरखून पाहिले आहे आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत
Yea ye yourselves know that these hands have ministered unto my necessities and to them that were with me
मी आपल्या स्वतच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हांला चांगले माहीत आहे
And the third day we cast out with our own hands the tackling of the ship
तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून ट ाकली
Let him that stole steal no more but rather let him labour working with his hands the thing which is good that he may have to give to him that needeth
जो कोणी चोरी करीन असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये उलट त्याने आपल्या हातांनी काम करावे यास ाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे
That which was from the beginning which we have heard which we have seen with our eyes which we have looked upon and our hands have handled of the Word of life
जगाच्या सुरुवातीपासून हे होत हे आम्ही ऐकले आहे आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे आम्ही ते निरखून पाहिले आहे आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत
All the women who were wisehearted spun with their hands and brought that which they had spun the blue the purple the scarlet and the fine linen
ज्या स्त्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले
'Your hands have framed me and fashioned me altogether yet you destroy me
देवा तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली माझ्या शरीराला आकार दिला परंतु आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत
They will bear you up in their hands so that you won't dash your foot against a stone
तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरती ल
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…