The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Now it happened on the second Sabbath after the first that he was going through the grain fields His disciples plucked the heads of grain and ate rubbing them in their hands
नंतर असे झाले की शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य धान्याची कणसे मोडून ह ातावर चोळून खात होते
Thus I saw the horses in the vision and those who sat on them having breastplates of fiery red hyacinth blue and sulfur yellow and the heads of lions Out of their mouths proceed fire smoke and sulfur
माइया दृष्टान्तात मी घोडे आणि घोड्यांवर असलेले स्वार पाहिले ते अशा प्रकारे दिसत होते तांबड्या रंगाचे गडद निळे आणि पिवळे असे त्यांचे उरस्त्राण चिल खत होते घोड्यांची मस्तके सिंहाच्या म स्तकासारखी दिसत होती घोड्यांच्या तोंडांतून अग्नि धूर व गंधरस येत होते
Then I stood on the sand of the sea I saw a beast coming up out of the sea having ten horns and seven heads On his horns were ten crowns and on his heads blasphemous names
मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती त् याच्या शिंगांवर दहा मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते
The angel said to me Why do you wonder I will tell you the mystery of the woman and of the beast that carries her which has the seven heads and the ten horns
मग देवदूत मला म्हणाला तू आश्चर्यचकित का झालास मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे ज्याला सात डोकी व दहा श िंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो
Here is the mind that has wisdom The seven heads are seven mountains on which the woman sits
यासाठी शाहणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे सात डोकी या सात टेकड्या आहेत ज्यावर ती स्त्री बसते
And there appeared another wonder in heaven and behold a great red dragon having seven heads and ten horns and seven crowns upon his heads
मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले तेथे फार मोठा तांबडा साप होता त्या सापाला सात डोकी होती व त्या सातही डोक्यांवर एक एक मुगूट होता त्या सापाला दहा शिंगे सुद्धा होती
And I stood upon the sand of the sea and saw a beast rise up out of the sea having seven heads and ten horns and upon his horns ten crowns and upon his heads the name of blasphemy
मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती त् याच्या शिंगांवर दहा मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते
So he carried me away in the spirit into the wilderness and I saw a woman sit upon a scarlet coloured beast full of names of blasphemy having seven heads and ten horns
मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले त्या श्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती
And the angel said unto me Wherefore didst thou marvel I will tell thee the mystery of the woman and of the beast that carrieth her which hath the seven heads and ten horns
मग देवदूत मला म्हणाला तू आश्चर्यचकित का झालास मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे ज्याला सात डोकी व दहा श िंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो
And here is the mind which hath wisdom The seven heads are seven mountains on which the woman sitteth
यासाठी शाहणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे सात डोकी या सात टेकड्या आहेत ज्यावर ती स्त्री बसते
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…