The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Lead me Yahweh in your righteousness because of my enemies Make your way straight before my face
परमेश्वरा तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखवलोक माझ्यातल्या द ुबळेपणाच्या शोधात असतात म्हणून कसे जगावे ते तू मला दाखव
Teach me to do your will for you are my God Your Spirit is good Lead me in the land of uprightness
मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे
Son of man the house of Israel has become dross to me all of them are brass and tin and iron and lead in the midst of the furnace they are the dross of silver
मानवपुत्रा चांदीच्या तुलनेत कास्य लोखंड शिसे व कथील कवडीमोलाचे आहेत कामगार चांदी शुद्ध करण्यासाठी ती विस्तवात टाकतात चांदी उष्णतेने वितळते आणि मग कामगार चांदीपासून टाकाऊ भाग वेगळा काढतात इस्राएल हे राष्ट्र त्या टाकाऊ भागासारखे झाले आहे
Lead me in thy truth and teach me for thou art the God of my salvation on thee do I wait all the day
मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो
The wolf also shall dwell with the lamb and the leopard shall lie down with the kid and the calf and the young lion and the fatling together and a little child shall lead them
त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल वासरे सिंह आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील
The bellows are burned the lead is consumed of the fire the founder melteth in vain for the wicked are not plucked away
चांदी शुद्ध करणाऱ्या कारागिराप्रमाणे ते आहेत फुंकणीने जोरात फुंकताच विस्तवाचा जाळ झाला आणि त्यातून शिसे बाहेर आ ले चांदी शुध्द करण्याच्या प्रयत्नात त्या कारागिराने आपला वेळ वाया घालविला त्याचप्रमाणे माझ्या लोकांमधून दुष्टपणा काढला गेला नाही
Son of man the house of Israel is to me become dross all they are brass and tin and iron and lead in the midst of the furnace they are even the dross of silver
मानवपुत्रा चांदीच्या तुलनेत कास्य लोखंड शिसे व कथील कवडीमोलाचे आहेत कामगार चांदी शुद्ध करण्यासाठी ती विस्तवात टाकतात चांदी उष्णतेने वितळते आणि मग कामगार चांदीपासून टाकाऊ भाग वेगळा काढतात इस्राएल हे राष्ट्र त्या टाकाऊ भागासारखे झाले आहे
PM said that with its rapid progress, India is being seen on a high pedestal across the world and is in a position to lead the global community.
भारताच्या प्रगतीचा वेग पाहता संपूर्ण जगभरात भारताकडे अत्यंत आदराने पाहिले जात असून, जगाचे नेतृत्व करण्याच्या स् थितीत भारत आहे.
Agreement would lead to develop a joint activity in the field of application of space technologies for the benefit of humanity.
मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग या क्षेत्रात संयुक्त कार्य विकसित होण्यासाठी या करारामुळे मदत होणार आहे.
Cooperation with the Government of Finland would lead to develop a joint activity in the field of application of space technologies for the benefit of humanity.
मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर क्षेत्रात संयुक्त उपक्रम विकसित करायला फिनलंड सरकारच्या सहकार्यामुळे मदत होईल.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…