The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
that it might be fulfilled which was spoken through the prophet saying I will open my mouth in parables I will utter things hidden from the foundation of the world
ते यासाठी की संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन ज गाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन स्रोत्र 782
But the things which proceed out of the mouth come out of the heart and they defile the man
परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त् या अंतकरणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात
for I will give you a mouth and wisdom which all your adversaries will not be able to withstand or to contradict
कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्य ामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही
whom heaven must receive until the times of restoration of all things which God spoke long ago by the mouth of his holy prophets
परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे
Let no corrupt speech proceed out of your mouth but such as is good for building up as the need may be that it may give grace to those who hear
तुमच्या तोंडून कोणतीही वाई ट भाषा न निघो तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो यासाठी की जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल
on my behalf that utterance may be given to me in opening my mouth to make known with boldness the mystery of the Good News
आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा कारण जेव्हा मी तोंड उघडेन त ेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे
who did not sin neither was deceit found in his mouth
त्याने कोणतेही पाप केले नाही त्याच्या मुखात कपट नव्हत े यशया 539
These are murmurers and complainers walking after their lusts and their mouth speaks proud things showing respect of persons to gain advantage
हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढाया मारणारे लोक आहेत ते आपल्या फायद्यासाठी इतरंचा तोंडपूजेपणा करतात
I went to the angel telling him to give me the little book He said to me Take it and eat it up It will make your stomach bitter but in your mouth it will be as sweet as honey
म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो तो मला म्हणला ही घे आणि ही खा ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधास ारखे गोड लागेल
But he answered and said It is written Man shall not live by bread alone but by every word that proceedeth out of the mouth of God
येशूने उत्तर दिले असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प ्रत्येक शब्दाने जगेल अनुवाद 83
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…