The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
To the pure all things are pure but to those who are defiled and unbelieving nothing is pure but both their mind and their conscience are defiled
शुद्ध असणाऱ्या सर्वांना सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण ज्यांचे विचार व विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही
But the wisdom that is from above is first pure then peaceful gentle reasonable full of mercy and good fruits without partiality and without hypocrisy
पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध शातिदायक समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते
as newborn babies long for the pure milk of the Word that you may grow thereby
नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मि क दूधाची इच्छा धरा यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल
Everyone who has this hope set on him purifies himself even as he is pure
आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे तो स्वतला शुद्ध करतो जसा ख्रिस्त शुद्ध आहे
The twelve gates were twelve pearls Each one of the gates was made of one pearl The street of the city was pure gold like transparent glass
बारा वेशी बारा मोत्यांनी बनविल्या होत्या आणि प्रत्येक वेस एकाएका रत्नाची होती नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा काचेसारखा स्पष्ट होता
Unto the pure all things are pure but unto them that are defiled and unbelieving is nothing pure but even their mind and conscience is defiled
शुद्ध असणाऱ्या सर्वांना सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण ज्यांचे विचार व विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही
Seeing ye have purified your souls in obeying the truth through the Spirit unto unfeigned love of the brethren see that ye love one another with a pure heart fervently
आता तुम्ही स्वतला शुद्ध केले आहे सत्याची आज्ञा पाळून शेवटपर्यंत प्रामाणिक बंधुप्रीति करा एकमेकांवर शुद्ध ह्रदयाने प्रीति करण्याकडे लक्षा द्या
This second epistle beloved I now write unto you in both which I stir up your pure minds by way of remembrance
प्रिय मित्रांनो हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहिले आहे दोन्ही पत्रांमध्ये या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी तुमची शुद्ध मने जागी करण्याचा प्रयत्न केला आहे
And every man that hath this hope in him purifieth himself even as he is pure
आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे तो स्वतला शुद्ध करतो जसा ख्रिस्त शुद्ध आहे
And the seven angels came out of the temple having the seven plagues clothed in pure and white linen and having their breasts girded with golden girdles
आणि सात पीडा आणणारे सात देवदूत मंदिराबाहेर आले त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते त्यानी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पटृ्या बांधल्या होत्या
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…